राजकारणात ज्यांचा आदर्श समोर ठेवावा अशी फार थोडी माणसे सध्या आहेत. त्यातील विख्यात अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असल्याची भावुक प्रतिक्रिया सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यां ...
कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या गंभीर प्रकारानंतर (मर्क्स) बहुराष्ट्रीय कंपनीने उरण-पनवेल परिसरात सुरू असलेले तीनही प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील तब्बल ३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभही या नागरिकांना मिळालेला नाही. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळ मार्केट बांगलादेशी, परप्रांतीयांसह गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाले आहे. चोर, दरोडेखोरांसह गांजा व गुटखाविक्रेत्यांनाही वास्तव्यासाठी मार्केट खुले करून देण्यात आले आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सी.पी.एस. पदवी, पदविका अभ्यासक्र म सुरू करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य विभागासाठी ४६ डॉक्टर्स उपलब्ध होणार असून, चांगल्या सुविधा देता येणे शक्य होणार आहे. ...
कामावर आल्यावर अर्ध्यातून निघून जाणे, स्वत: न येता दुसऱ्यालाच रोजंदारीवर पाठवून महापालिकेचा पगार लाटणे, नगरसेवकांसह पदाधिका-यांच्या घरी राबणे, असे प्रकार महापालिकेच्या विविध खात्यांतील कंत्राटी कामगारांकडून सर्रास होत आहेत. ...