एनएमएमटी प्रशासनाने घणसोली डेपो महालक्ष्मी ट्रान्सपोर्टला चालविण्यासाठी दिला आहे. परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नादुरुस्त बसेस रोडवर चालविल्या जात आहेत. ...
कळंबोली वसाहतीतील उद्यानांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गवत, झुडपे वाढली आहेत. तसेच काही ठिकाणी डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले तर काही उद्यानांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...
- नामदेव मोरेनवी मुंबई - दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता. देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळासाठी प्राथमिक तयारी त्यांच्या ...