चार वर्षांत राज्यातील आणि देशातील जनतेची भयंकर लूट या दोन्ही सरकारने केली आहे. चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सुमारे २५ रु पयांनी वाढ झाली आहे. ...
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडूनच जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात वापर झालेले वैद्यकीय साहित्य कचराकुंडीत टाकले जात आहे. ...
ऐरोली येथे साडेबारा टक्के योजनेसाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडावरील अतिक्रमणावर सिडकोने शुक्रवारी धडक कारवाई केली. या भूखंडावर बेकायदेशीरपणे चाळी उभारण्यात आल्या होत्या. ...