पुरातत्त्व विभागाने आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोणमधील वाड्याचे नूतनीकरण केले; परंतु दोन वर्षांनंतरही त्याचे लोकार्पण केलेले नाही. ...
राज्यात डान्सबारला बंदी असतानाही नवी मुंबईत मात्र बेकायदा डान्सबार चालत आहेत. त्यापैकी काही ठिकाणी महिला वेटरचे ग्राहकांसोबत अश्लील चाळे चालत असून त्यांच्यावर पैशाचीही उधळण होताना दिसून येत आहेत. ...
भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. युती शासनाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. ...
विमानतळ परिसरातील टेकडी सपाटीकरणासाठी लावलेल्या भूसुरुंगामुळे उलवे गावातील जिल्हा परिषद शाळा व गावातील घरांवर दगडांचा वर्षाव झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ...