खांदा वसाहत सेक्टर-१३ येथील न्यू होरिझन पब्लिक स्कूलविरोधात पालकांनी शनिवारी आंदोलन पुकारले, या वेळी शाळा व्यवस्थापनाने २४ नोव्हेंबर रोजीच्या मिटिंगमध्ये चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे पालकांना सांगितले आहे. ...
लहान मुले व महिलांचे समाजात होणारे लैंगिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण आणि मानव तस्करी रोखण्यासाठी २७ आॅक्टोबर रोजी बंगळुरूहून मुंबईकडे मुक्ती बाइक चॅलेंज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले, तरी नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय गणवेश मिळालेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी वापराचे कपडे घालून शाळेत जावे लागत आहे. ...
लाच मागितल्या प्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने चालू वर्षात १२ कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये महावितरण, पालिका, सिडको व इतर शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...