लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा निर्यात सुरू होणार; यंदा कोणत्या देशात किती निर्यात? - Marathi News | Mango exports will start from the first week of April; How much will be exported to which countries this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा निर्यात सुरू होणार; यंदा कोणत्या देशात किती निर्यात?

Mango Export from Maharashtra गेली दाेन वर्षे महाराष्ट्रातून आंबा निर्यात करण्यात येत आहे. सन २०२३-२४ मध्ये २५ हजार मेट्रिक टन आंबा परदेशात पाठविण्यात आला होता. ...

नवी मुंबई विमानतळ: रॉयल्टीचे २१ कोटी सिडकोला मिळणार परत; महसूल विभागाचे निर्देश - Marathi News | Navi Mumbai Airport: CIDCO will get back Rs 21 crore paid as royalty; Revenue Department orders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळ: रॉयल्टीचे २१ कोटी सिडकोला मिळणार परत; महसूल विभागाचे निर्देश

याचिका निकाली निघाल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा नोटीस बजावून संबंधितांना खुलासा करण्याचे फर्मान सोडले ...

विशेष लेख: प्रतिक्षेत असलेल्या जुन्या इमारतींच्या रि-डेव्हलपमेंटचे अडलेले घोडे कधी धावेल? - Marathi News | Special Article on When will the redevelopment of old buildings go further without obstacles | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: प्रतिक्षेत असलेल्या जुन्या इमारतींच्या रि-डेव्हलपमेंटचे अडलेले घोडे कधी धावेल?

राज्यात एक लाख ३० हजारांवर नोंदणीकृत सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रक्रियेतल्या किचकट अडथळ्यांनी अनेकांची वाट अडवून धरली आहे. ...

नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई द्या; राज्य सरकार, सिडकोला उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | High Court orders state government and CIDCO to compensate Navi Mumbai airport project victims as per new land acquisition law | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई द्या; राज्य सरकार, सिडकोला उच्च न्यायालयाचे आदेश

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना कायदेशीर दिलासा ...

Hapus Mango Market : हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच; यंदा हापूस चांगलाच भाव खाणार? - Marathi News | Hapus Mango Market : Maximum arrival of Hapus only after April 1; Will Hapus fetch good prices this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango Market : हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच; यंदा हापूस चांगलाच भाव खाणार?

दरवर्षी फेब्रुवारी ते जून ५ महिने आंब्याचे फळबाजारावर वर्चस्व असते; परंतु यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. ...

पनवेल महानगरपालिकेचा मराठी बाणा; पंचमुखी चौकातील सिग्नल यंत्रणा देवनागरीत - Marathi News | Signal system at Panchmukhi Chowk in Panvel is in Devanagari | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिकेचा मराठी बाणा; पंचमुखी चौकातील सिग्नल यंत्रणा देवनागरीत

प्रायोगिक तत्वावर पालिकेने हा उपक्रम राबविला असल्याची माहिती ...

Devgad Hapus : आता देवगड हापूस ओळखणं होणार सोपं; ५० लाख बारकोडचे वितरण - Marathi News | Devgad Hapus : Now identifying Devgad Hapus will be easy; Distribution of 50 lakh barcodes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Devgad Hapus : आता देवगड हापूस ओळखणं होणार सोपं; ५० लाख बारकोडचे वितरण

Devgad Hapus Barcode देवगड हापूसच्या नावाने ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी या वर्षीपासून आंब्यावर यूआयडी बारकोड बसवण्यात येणार आहेत. ...

पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात - Marathi News | Police 'power' to be launched into the sea; to be used from today after repairs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात

मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जात आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस दलामध्ये ७ गस्ती बोटी पुरवण्यात आल्या आहेत. ...