लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

पोलिसानेच केली लाचखोर पोलिसाविरोधात एसीबीत तक्रार - Marathi News | Police gave the payment to the bribe police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसानेच केली लाचखोर पोलिसाविरोधात एसीबीत तक्रार

नंतर एसीबीने याप्रकरणाची पडताळणी करून लाचखोर महिला पोलिसांविरोधात नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाचखोर महिलेचे नाव मीनाक्षी रोशन खोब्रागडे (वय ३७) असं आहे.  ...

मोडक्या खेळण्यांमुळे मुलांसाठी उद्याने गैरसोयीची - Marathi News | Inconvenient to the kids due to breakfasts | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोडक्या खेळण्यांमुळे मुलांसाठी उद्याने गैरसोयीची

तुटलेल्या साहित्यांमुळे अपघाताची शक्यता; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी ...

सिडकोने शैक्षणिक भूखंड घेतला परत - Marathi News | CIDCO took educational land back | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोने शैक्षणिक भूखंड घेतला परत

शिक्षण संस्थांना चपराक; अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई ...

विमानतळबाधित मच्छीमारांनाही हवा मोबदला - Marathi News | Airfighted fishermen get paid for air too | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळबाधित मच्छीमारांनाही हवा मोबदला

सिडको प्रशासनाची वाढली डोकेदुखी; कोळी बांधव आक्रमक; ‘त्या’ गावांच्या स्थलांतराच्या मार्गात नवा पेच ...

एमआयडीसीतील रस्त्यांना आले गोडाऊनचे स्वरूप - Marathi News | Goddane Style in MIDC Road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमआयडीसीतील रस्त्यांना आले गोडाऊनचे स्वरूप

रासायनिक साठ्यामुळे दुर्घटनेची शक्यता ...

मेट्रोच्या कामाला पुन्हा गती; नवीन चार कंत्राटदारांची नेमणूक - Marathi News | The speed of the metro works again; New four contractor appointments | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रोच्या कामाला पुन्हा गती; नवीन चार कंत्राटदारांची नेमणूक

कंत्राटदारांनी निर्माण केलेल्या न्यायालयीन वादामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. ...

आर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत - Marathi News | Economic Capital Mumbai; But the development center in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत

आर्थिक राजधानी मुंबईच्या निमित्ताने नवी मुंबई आता जगाच्या आर्थिक नकाशावर येत आहे. ...

ऐरोली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण - Marathi News | Encroachment of hawkers on Airoli Skywalk | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

ऐरोली रेल्वेस्थानकाच्या बाजूला स्कायवॉकवर आता अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. याचा सर्वाधिक त्रास येथील आयटी पार्क आणि कॉल सेंटरमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना होत आहे ...