लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

राजनाला कालव्यात १५ डिसेंबरला पाणी सोडणार - Marathi News | Rajnala will leave the water on 15th December in the canal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राजनाला कालव्यात १५ डिसेंबरला पाणी सोडणार

पाटबंधारे खात्याचा निर्णय; ४५ गावांतील शेती ओलिताखाली येणार ...

सिडकोच्या भूखंडांची कोटीची उड्डाणे - Marathi News | CIDCO flights to CIDCO plots | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या भूखंडांची कोटीची उड्डाणे

दोन लाखांचा दर; तिजोरीत पडणार शंभर कोटींची भर ...

बेकायदा झोपड्यांवर कारवाई; घणसोलीत महापालिका, सिडकोची संयुक्त मोहीम - Marathi News | Action on illegal slums; Gansholiit Municipal, CIDCO joint campaign | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेकायदा झोपड्यांवर कारवाई; घणसोलीत महापालिका, सिडकोची संयुक्त मोहीम

घणसोली डी-मार्ट समोरील अनधिकृत बांधकामावर सिडको व महापालिकेने गुरुवारी संयुक्त कारवाई केली ...

पत्नीसह वहिनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या - Marathi News | Suicide committed by the wife and her husband | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पत्नीसह वहिनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

पत्नी व वहिनीच्या त्रासाला कंटाळून पोलीस महासंचालक कार्यालयातील क्लार्कने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्काराची आज रंगत - Marathi News | Today, the 'Lokmat Adhunad Teacher' award is celebrated | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्काराची आज रंगत

उल्लेखनीय नेतृत्व, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने विजय नाहटा फाउंडेशन पुरस्कृत ‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

जागतिक बँकेच्या प्रतिनिधीची मुंबई बाजार समितीला भेट - Marathi News | Visit to Mumbai Market Committee of World Bank Representative | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जागतिक बँकेच्या प्रतिनिधीची मुंबई बाजार समितीला भेट

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी एपीएमसीमधील भाजीपाला, फळे मार्केटमध्ये चालणारे कामकाज, व्यापार, आवक, जावक आदीची माहिती घेण्यासाठी बुधवार, १२ डिसेंबर रोजी जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि संपर्क अधिकारी जेम्स टेफट यांनी भेट दिली. ...

माथाडी कामगारांचा बनियान मोर्चा - Marathi News | Mathadi Workers' Boin Morch | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कामगारांचा बनियान मोर्चा

माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी वाशीत बनियान मोर्चा काढण्यात आला. ...

घरांच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक - Marathi News | Many people cheat on making fun of houses | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरांच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

घरविक्रीच्या बहाण्याने २० जणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...