एमएमआरडीए क्षेत्रामध्ये खारफुटीची कत्तल करण्याच्या घटना वाढत आहेत, या विषयी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतात; परंतु त्यांचा तपास गतीने होत नाही. ...
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जुन्या वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या करणाºयांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले होते. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. ...
सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप पोलिसांना कळलेले नाही. ...
पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवला आहे. यामुळे ३१ हजार विद्यार्थी व पालकांची पुन्हा निराशा झाली आहे. ...
घरफोडीसह रेल्वेतून लॅपटॉप चोरी करणाºया चौकडीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यामधील तीन लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ...