घणसोली परिसरात अज्ञात पॅराशूटमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली आहे. या वेळी एक विदेशी महिला पॅराशूटमधून उतरल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे. ...
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये एकूण २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. ...
कळंबोली येथील कॅप्टनबारमध्ये शनिवारी रात्री परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या पथकाने कारवाई केली. या वेळी महिला वेटर, बार व्यवस्थापक आणि ग्राहक असे मिळून ५४ जणांना ताब्यात घेण्यात आले. ...
बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये व्यापारासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. व्यापारी, कामगार व ग्राहकांना गर्दीतून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...
गरोदर मातांची चौथ्या, सातव्या आणि नवव्या महिन्यात सोनोग्राफी करून आरोग्य तपासणी केली असता, माता-बालमृत्यूचे प्रमाण कमी होते तर बालकांच्या कुपोषणाची समस्या टाळता येऊ शकते, असे निष्कर्ष कर्जत तालुक्यात कार्यरत दिशा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक ...