शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. ...
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना ही रायगड जिल्ह्यातील नागरिकांना अतिशय उपयुक्त योजना ठरत आहे. गेल्या ६ वर्षांत या योजनेतून रायगड जिल्ह्यातील तब्बल ५५ हजार ४६५ रु ग्णांनी या योजनेतून उपचार घेतले ...
एपीएमसीला माहिती न देता आयात केलेली चवळी परस्पर गोडावूनमध्ये घेऊन जाणाऱ्या दहा कंटेनरवर दक्षता पथकाने कारवाई केली आहे. संबंधितांना ३ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला आहे. ...
सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटपासाठी लागू केलेली लिंकेज सेक्टरची अट राज्य सरकारने शिथिल केली आहे. सध्या ठाणे तालुक्यापुरता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे. ...
अन्नपूर्णा सामाजिक संस्थेच्यावतीने वाशीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. संस्थेच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात असून व्यवसाय उभारणीसाठीही प्रोत्साहन दिले जात आहे. ...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणाºया विविध वस्तूंना सोलापूरबाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या ... ...