लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

रस्त्यावरील वाहन दुरुस्तीला आळा, गॅरेजचालकांना निर्देश - Marathi News | Stop the Vehicle repair on road, instructions to garage operator | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रस्त्यावरील वाहन दुरुस्तीला आळा, गॅरेजचालकांना निर्देश

पनवेल शहरात अनेक ठिकाणी वाहनांच्या दुरुस्तीची कामे रस्त्यावर तसेच पदपथावर केली जातात ...

पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरी, नवी मुंबईच्या माजी आयुक्तांचा लॅपटॉप पळवला - Marathi News | stolen in a municipal commissioner's bungalow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरी, नवी मुंबईच्या माजी आयुक्तांचा लॅपटॉप पळवला

नेरुळ येथील पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने स्वयंपाक खोलीच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून लॅपटॉप व एक मोबाइल चोरून नेला आहे. ...

नवी मुंबईत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा - Marathi News | New Mumbai celebrates Independence Day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा

नवी मुंबईसह पनवेल परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

सायन-पनवेल महामार्गावर अपघात, नारळाचा ट्रक कलंडला - Marathi News | Accident on Sion-Panvel highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल महामार्गावर अपघात, नारळाचा ट्रक कलंडला

सायन - पनवेल महामार्गावर सीबीडीमध्ये पहाटे नारळाचा ट्रक कलंडला. यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. ...

वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या  - Marathi News | Students has tied Rakhis to remember traffic rules who are driving two and four wheeler | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या 

शाळकरी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियमी तोडणाऱ्यांना राखी बांधून वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे.  ...

पक्षांतराच्या राजकारणाचा नवी मुंबईच्या विकासावर परिणाम - Marathi News | politics influence on the development of Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पक्षांतराच्या राजकारणाचा नवी मुंबईच्या विकासावर परिणाम

माजी मंत्री गणेश नाईक समर्थकांच्या पक्षांतराचा परिणाम शहराच्या विकासावर होऊ लागला आहे. ...

विचुंबे पूल वाहतुकीसाठी धोकादायक, दोन्ही बाजूचा रस्ता खचला - Marathi News | Vichumbe bridges is dangerous for transportation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विचुंबे पूल वाहतुकीसाठी धोकादायक, दोन्ही बाजूचा रस्ता खचला

दोन्ही बाजूने रस्ता खचल्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे जोडपूल धोकादायक झाला आहे. यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. ...

पाम बीच मार्गावर मायक्रो सर्फेसिंगचा प्रयोग फसला? रस्ता झाला खड्डेमय - Marathi News |  Experiment with micro surfing on the Palm Beach route is failed? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाम बीच मार्गावर मायक्रो सर्फेसिंगचा प्रयोग फसला? रस्ता झाला खड्डेमय

नवी मुंबई शहरातील पाम बीच मार्गाची गेल्या वर्षी मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करून दुरु स्ती करण्यात आली आहे. ...