लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

मॅरेथॉनच्या नावाखाली स्पर्धकांची लुबाडणूक, विजेत्यांना बक्षिसाची रक्कम नाकारली - Marathi News | In the name of the marathon, the loot of the contestants, the prize money to the winners is rejected. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मॅरेथॉनच्या नावाखाली स्पर्धकांची लुबाडणूक, विजेत्यांना बक्षिसाची रक्कम नाकारली

स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली वाशीत झालेल्या मॅरेथॉनच्या माध्यमातून स्पर्धकांची लुबाडणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

Vidhan sabha 2019 : नवी मुंबईमधील समिकरणे बदलली, नाईक परिवाराला धक्का - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019:  equation changed in Navi Mumbai , setback to Naik family | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan sabha 2019 : नवी मुंबईमधील समिकरणे बदलली, नाईक परिवाराला धक्का

एकाच घरात विधानसभेची दोन तिकिटे देण्यास भाजपने नकार दिल्यामुळे नवी मुंबईमधील राजकीय समिकरणे बदलली आहेत. ...

नवी मुंबईत संतप्त शिवसैनिकांचा रास्ता रोको, मतदारसंघ गेल्याने असंतोष - Marathi News | angry Shiv Sainik Rasta Roke in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत संतप्त शिवसैनिकांचा रास्ता रोको, मतदारसंघ गेल्याने असंतोष

युतीचे जागावाटप जाहीर झाल्यापासून नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...

वाशीतील प्रकरण : लैंगिक अत्याचार नसून स्वेच्छेने प्रकार घडल्याचा पोलीसांचा निकष - Marathi News | Vashi case: Police's conclusion that voluntary conduct but not of sexual assault | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाशीतील प्रकरण : लैंगिक अत्याचार नसून स्वेच्छेने प्रकार घडल्याचा पोलीसांचा निकष

मोबाईलमधील फोटोमुळे ‘त्या‘ घटनेचा उलगडा ...

वडिलांसाठी मुलाचा त्याग ! गणेश नाईकांना अखेर AB फॉम मिळाला, 'तिकीट फिक्स'   - Marathi News | finally Ganesh Naik got AB form from airoli constituency exept of sandip naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वडिलांसाठी मुलाचा त्याग ! गणेश नाईकांना अखेर AB फॉम मिळाला, 'तिकीट फिक्स'  

नवी मुंबईतील भाजपा नेत्यांच्या बैठकीला गणेश नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार, ...

Vidhan Sabha 2019: गणेश नाईक नाराज; नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली - Marathi News | Ganesh Naik upset on BJP's candidate list; Urgent meeting of councilors convened in Navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019: गणेश नाईक नाराज; नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली

भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी भाजपमध्ये नुकतेच आलेले असा खोचक उल्लेख गणेश नाईक यांचे नाव घेताना केला. त्यावेळी गणेश नाईक कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. #MaharashtraVidhanSabha2019 ...

अवजड वाहनांचा महामार्गाला विळखा, अपघाताचा धोका - Marathi News | Heavy vehicles obstruct the highway, risk of accident | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अवजड वाहनांचा महामार्गाला विळखा, अपघाताचा धोका

कळंबोली-जेएनपीटी राष्ट्रीय महामार्गावर सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग पाहावयास मिळत आहे. ...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरेदीदार परवान्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता - Marathi News | Buyer licenses may be misused in the wake of elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरेदीदार परवान्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ...