आगामी काळात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. माथाडी कामगारांमध्ये शिंदे यांचे वजन आहे. त्यामुळे शिंदे यांचे कार्यक्षेत्र नवी मुंबईतही आहे. त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल, या विचाराने शिंदे यांना नाईकांशी दोन हात करण्यासाठी पाठवल्याची चर्चा आहे. ...