लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

रखडलेल्या वेतनासाठी महापालिकेवर थाळीनाद मोर्चा, मनसेच्या वतीने अमित ठाकरे यांचे नेतृत्व - Marathi News | Thalinad Morcha on Navi Mumbai Municipal Corporation, led by Amit Thackeray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रखडलेल्या वेतनासाठी महापालिकेवर थाळीनाद मोर्चा, मनसेच्या वतीने अमित ठाकरे यांचे नेतृत्व

नवी मुंबई महापालिकेच्या १७ विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचा किमान वेतन फरक मिळावा यासाठी मनसेच्या माध्यमातून गुरु वारी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...

सिडकोची शिल्लक ७६ घरे विक्रीसाठी - Marathi News | 76 house of Cidco for sale | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची शिल्लक ७६ घरे विक्रीसाठी

दहा हजार घरांची यशस्वी सोडत काढल्यानंतर सिडकोने आता जुन्या गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेली आणखी ७६ घरे विक्रीसाठी काढली आहेत. ...

एपीएमसीमधील झोपडपट्टी हटवण्यात प्रशासन अपयशी - Marathi News | Administration failed to delete slums in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमधील झोपडपट्टी हटवण्यात प्रशासन अपयशी

अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला एपीएमसीमधील भूखंडावरील झोपडी हटवण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. त्या ठिकाणी मागील काही वर्षांत अनेकदा कारवाई करण्यात आल्या आहेत. ...

एपीएमसी निवडणुकीसाठी बोगस मतदारांची नोंदणी - Marathi News | Registration of bogus voters for APMC elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसी निवडणुकीसाठी बोगस मतदारांची नोंदणी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

सचिन तेंडुलकर यांनी खारघर येथील कार्यक्रमात साधला चिमुकल्यांशी संवाद - Marathi News | Sachin Tendulkar interacts with lizards at a program in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सचिन तेंडुलकर यांनी खारघर येथील कार्यक्रमात साधला चिमुकल्यांशी संवाद

खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन पेडिअट्रिक कार्डिअक स्किल्सने २६ नोव्हेंबर रोजी वर्षपूर्ती पूर्ण केली. ...

रोडपालीत अवजड वाहनांची पार्किंग, रहिवाशांची गैरसोय - Marathi News | Heavy Vehicle Parking, Road Disadvantage | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रोडपालीत अवजड वाहनांची पार्किंग, रहिवाशांची गैरसोय

कळंबोलीसह रोडपाली परिसरातील नागरी वसाहतीत अवजड वाहनांनी शिरकाव केला आहे. ...

दिघा येथे आगडोंब; दोन दुकाने खाक, तिघे जखमी - Marathi News | Fire at Digha, three injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिघा येथे आगडोंब; दोन दुकाने खाक, तिघे जखमी

दिघा येथे लागलेल्या आगीमध्ये अवैध हुक्का पार्लरसह इतर तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ...

पावणे गावात छतावरून पडून मुलाचा मृत्यू - Marathi News | A child dies after falling from a roof in Pavane village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावणे गावात छतावरून पडून मुलाचा मृत्यू

छताच्या पत्र्यावर अडकलेले बॅडमिंटनचे कॉक काढण्याच्या प्रयत्नात १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना घडली आहे. ...