महानगरपालिकेने ४ जुलैपासून शहरात लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु या काळातही अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. या सर्वांविरोधात महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ...
गुरुवारी पनवेल महापालिका शाळा क्र. २ हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेने विद्यार्थ्यांना बोलावून पुस्तके वाटप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालक व विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी केली होती. ...
कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीही याच कर्मचाऱ्यांवर आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून तीन महिने अविश्रांतपणे सेवा करणारे हे त्रिमूर्ती खºया अर्थाने देवदूत ठरले आहेत. ...
टोल सुरू झाल्यापासून या ठिकाणी कार्यरत असलेले हे कर्मचारी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे कारण पुढे करीत कंत्राटदार या कर्मचा-यांना तोंडीच तुम्ही कामावर येऊ नका, असे सांगू लागले. ...
रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासण्यांची संख्या वाढविली असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीतजास्त व्यक्तींचा तत्परत ...