काेरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांच्या चाचण्या करण्याची भूमिका महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली आहे. रुग्ण वाढले, तरी चालतील, पण चाचण्यांची संख्या कमी होता कामा नये, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. ...
पीडित मुलगी ही १३ ते १६ ऑक्टोबर रोजी किराणा दुकानात गेली होती. यावेळी घरी परत येत असताना विधी संघर्षग्रस्त मुलाने तिला रस्त्यात गाठले व तिच्या तोंडावर हात ठेवून तिला कच्ची मोहल्ला येथील बिल्डिंगच्या टेरेसवर घेऊन गेला. ...
भासत असल्याने, घर खरेदी-विक्रीकडे नागरिकांनी पाठ दाखविली आहे, तर पनवेल परिसरातील अनेक गृहनिर्माण प्रकल्प बंद पडले आहेत. नवी मुंबई विमानतळाची सिडकोच्या माध्यमातून पनवेलजवळच निर्मिती होत असल्याने, आजूबाजूच्या परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ...
शहरात विविध बँकांचे ४४३ एटीएम सेंटर आहेत. त्यापैकी बँकांना लागून असलेल्या सुमारे ५० एटीएम सेंटरमध्ये प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक उर्वरित ३९३ सेंटरमध्ये पैसे काढणे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरत आहे. (ATM) ...
नवी मुंबईतील ८० टक्के केशकर्तनालय व्यावसायिकांनी दुकाने सुरू केली असली, तरी पूर्वीपेक्षा आता ग्राहकांना ३० ते ३५ टक्के अधिक पैसे मोजावे लागत आहे. यानुसार, वातानुकूलित केशकर्तनालयात केसासाठी १५० तर दाढीसाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत. (Haircut rates ...