Navi Mumbai pollution News : मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर वायुप्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष स्टेट ऑफ ग्लोबल एअर या संस्थेने व्यक्त केला आहे. तसेच वायुप्रदूषणात नवी मुंबईचा देशात ५१ वा क्रमांक आहे. ...
Navi Mumbai coronavirus: कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ अभियान राबविले असून, शून्य मृत्युदर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उपाययोजना सुरू आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. ...
CIDCO News : केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत आगामी काळात २ लाख १५ हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यापैकी ९० हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून बांधकामासाठी कंत्राटदारही नेमले आहेत. ...
coronavirus Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेऊन उपचार केंद्रे सुरू केली आहेत. रुग्णांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त बेड शहरात उपलब्ध आहेत. ...
Navi Mumbai News : कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना मारहाण केली जाणार असेल, तर काम करायचे कसे, असा प्रश्न डॉक्टर्ससह इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला असून, हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे ...
CIDCO Home News : सिडकोच्या मेगागृह प्रकल्पात यशस्वी ठरलेल्या, परंतु आतापर्यंत घराचा एकही हप्ता न भरलेल्या अर्जदारांना सिडकोने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. ...
Navi Mumabai News : नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांसाठी नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर संत गाडगेबाबा उद्यानाच्या पायथ्याशी बंगला बांधण्यात आला आहे. विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर हे अद्याप या निवासस्थानामध्ये राहण्यासाठी आलेले नाहीत. ...