लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

प्रदूषणामुळे तुर्भेसह कोपरीच्या नागरिकांमध्ये असंतोष, आंदोलनाचा इशारा - Marathi News | Dissatisfaction among the citizens of Kopari including Turbhe due to pollution, warning of agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रदूषणामुळे तुर्भेसह कोपरीच्या नागरिकांमध्ये असंतोष, आंदोलनाचा इशारा

Navi Mumbai : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदार रसायनमिश्रीत पाणी प्रक्रिया न करता नाल्यांमध्ये सोडून देत आहेत. ...

पनवेल परिसरातील बाजारपेठेत आला उत्साह  - Marathi News | Enthusiasm came to the market in Panvel area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल परिसरातील बाजारपेठेत आला उत्साह 

Panvel : काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानदारीचा गाशा गुंडाळला. लाखो रुपयांचा तोटा सहन करूनही व्यापाऱ्यांना दिवाळीची आस लागली आहे. ...

पालिका आयुक्तांच्या निवासस्थानात आग, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना - Marathi News | Fire at the residence of the Municipal Commissioner, briefly avoided a major accident | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिका आयुक्तांच्या निवासस्थानात आग, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

Fire at the residence of the Municipal Commissioner in Navi Mumbai : सोमवारी दुपारी पालिका आयुक्त पालिका मुख्यालयात असताना ही दुर्घटना घडली. ...

चार रुपयांच्या मास्कची दहा रुपयांना विक्री, निर्णयाला हरताळ - Marathi News | Sale of Rs 4 mask for Rs 10, strike against decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चार रुपयांच्या मास्कची दहा रुपयांना विक्री, निर्णयाला हरताळ

Navi Mumbai : शासनाकडून मास्कची सक्ती होताच एप्रिल महिन्यापासून शहरात सर्वत्र एन ९५ मास्क हे दोनशे ते तीनशे रुपयांना विकले जात होते. ...

पावणेदोन लाख प्रवाशांना बसच आधार, ३६२ एनएमएमटी धावत आहेत रस्त्यावर - Marathi News | Buses support for 36 lakh passengers, 362 NMMT are running on the road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावणेदोन लाख प्रवाशांना बसच आधार, ३६२ एनएमएमटी धावत आहेत रस्त्यावर

NMMT : सुरुवातीच्या काळात प्रतिदिन १० हजार कर्मचाऱ्यांना सेवा दिली जात होती. सर्व कार्यालये सुरू झाल्यानंतर ६ जूनपासून सर्व कर्मचाऱ्यांना एनएमएमटीचाच आधार मिळत आहेत. ...

नवी मुंबईत 57 हजार मुलांना पोलिओ लस, लसीकरणासाठी ७३७ बुथ - Marathi News | 737 booths for polio vaccination, 57 thousand children in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत 57 हजार मुलांना पोलिओ लस, लसीकरणासाठी ७३७ बुथ

Navi Mumbai ; नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करून सर्व मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. ...

नवी मुंबईत राबविणार एसआरए योजना, सर्वांना सहकार्याचे आवाहन - Marathi News | SRA scheme to be implemented in Navi Mumbai, appeal for cooperation to all | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत राबविणार एसआरए योजना, सर्वांना सहकार्याचे आवाहन

SRA scheme : नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूरपर्यंत अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहेत. सर्वेक्षण झालेल्या झोपड्यांच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने एमएमआर रिजनसाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार केले आहे. ...

Video : पालिका आयुक्तांच्या बंगल्याला लागली आग, मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट  - Marathi News | Video: Navi mumbai Municipal Commissioner's bungalow caught fire, huge plume of smoke | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video : पालिका आयुक्तांच्या बंगल्याला लागली आग, मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट 

Fire : आयुक्त निवासातून धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत असल्याने बंगल्याबाहेर बघ्यांची गर्दी झालेली आहे. नेरुळ रेल्वे स्थानकासमोर हे आयुक्त निवास आहे.  ...