लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

परवानगीनंतरदेखील सिनेमागृहे बंदच, कारवाईकडे सर्वांचे लक्ष  - Marathi News | Cinemas closed even after permission, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परवानगीनंतरदेखील सिनेमागृहे बंदच, कारवाईकडे सर्वांचे लक्ष 

Navi Mumbai : राज्य सरकारच्या परवानगीनंतरदेखील गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील सिनेमागृहे सुरू झाली नाहीत. ...

हाथरस घटनेतील पीडितेला न्यायासाठी आंदोलन, वाशीत  काँग्रेसचे  जनजागरण अभियान - Marathi News | Movement for justice for the victims of Hathras incident, Congress' Janajagaran Abhiyan in Vashi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हाथरस घटनेतील पीडितेला न्यायासाठी आंदोलन, वाशीत  काँग्रेसचे  जनजागरण अभियान

hathras case : हाथरसमधील घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने निष्पक्षपणे कारवाई केली नाही. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही. ...

शहरातील निराश्रितांची निवाऱ्यावाचून फरफट, पदपथांवर मुक्काम - Marathi News | Refugees on the sidewalks without shelter in the city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरातील निराश्रितांची निवाऱ्यावाचून फरफट, पदपथांवर मुक्काम

Navi Mumbai : महापालिकेच्या उदासीनतेमुळे निवाऱ्यावाचून नागरिकांची फरफट होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

उद्यान घोटाळ्यातील सहभागींवर कारवाई, तपासणी न करताच बिलांना मंजुरी - Marathi News | Action on park scam participants, approval of bills without investigation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उद्यान घोटाळ्यातील सहभागींवर कारवाई, तपासणी न करताच बिलांना मंजुरी

Navi Mumbai : नवी मुंबई परिसरातील उद्यानांची देखभाल करण्यासाठी परिमंडळनिहाय ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदाराने काम केले नसतानाही जवळपास ८ कोटी रुपये त्यांना देण्यात आले होते. ...

खारघर सीईटीपी प्लांटमध्ये क्लोरीन वायु गळती; मोठी घटना टळली  - Marathi News | Chlorine air leak at Kharghar CETP plant; The big event was averted | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर सीईटीपी प्लांटमध्ये क्लोरीन वायु गळती; मोठी घटना टळली 

प्लांटची देखरेख करणारा कंत्राटदाराला याबाबत काहीच माहीत नसल्याचा आरोप समीर कदम यांनी केला आहे. ...

गवळीदेव, सुलाईदेवी पर्यटन स्थळाचा विकास होणार, राजन विचारे यांचा पाहणी दौरा - Marathi News | Gavalidev, Sulaidevi tourist spot will be developed, Rajan Vichare's inspection tour | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गवळीदेव, सुलाईदेवी पर्यटन स्थळाचा विकास होणार, राजन विचारे यांचा पाहणी दौरा

Navi Mumbai : नवी मुंबईतील घणसोली येथील एकमेव नैसर्गिक पर्यटन स्थळाच्या गवळीदेव, सुलाईदेवी या दोन डोंगरांच्या विकास वन विभागाकडून करण्यात येणार होता. ...

दिवाळीत नागरिकांसाठी मोफत फिरता दवाखाना, मंदा म्हात्रे यांचा पुढाकार - Marathi News | Initiative of Manda Mhatre, a free mobile hospital for citizens on Diwali | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळीत नागरिकांसाठी मोफत फिरता दवाखाना, मंदा म्हात्रे यांचा पुढाकार

mobile hospital : मंदा  म्हात्रे यांच्या पुढाकाराने तथा महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. ...

कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रावर बंधने आल्याने खेळाडूंना भविष्याची चिंता - Marathi News | Athletes worry about the future as corona imposes restrictions on the sports sector | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रावर बंधने आल्याने खेळाडूंना भविष्याची चिंता

Navi Mumbai : मागील दोन महिन्यांपासून राज्य टप्प्याटप्प्याने अनलॉक होऊ लागले आहे. मात्र, अद्यापही क्रीडा क्षेत्राविषयी राज्य सरकारने कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे शासनाच्या, तसेच खासगी क्रीडा अकॅडमी बंदच आहेत. ...