Dolphins : गेल्या दोन दिवसांपासून डॉल्फिनचे मनोहारी दृश्य सोशल मीडियाद्वारे पाहावयास मिळत असले तरी नवी मुंबईतील सारसोळे गावच्या मच्छीमारांना डॉल्फिनचे प्रत्यक्षात दर्शन घडल्याचे सांगण्यात येते. ...
Fire News : एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये साठा असलेल्या रसायनांबाबत स्थानिक अग्निशमन केंद्र अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे तळोजासारख्या दुर्घटनेवेळी अग्निशमन जवानांना जीव धोक्यात घालावा लागला होता. ...
JNPT News : केंद्र सरकारने जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. खासगीकरणावरच ठाम असलेल्या सरकारने जेएनपीटीचा प्रस्ताव याआधीच धुडकावला आहे. आता स्वेच्छानिवृती योजना सुरू केली आहे. ...
केंद्र शासनाच्या नवीन कृषी व कामगार कायद्यांमुळे बाजार समित्यांचे अस्तीत्व धोक्यात येणार असल्याची भावना कामगार व व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे मंगळवारी आयोजित ‘भारत बंद’मध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी, कामगार, वाहतूकदार सहभागी झ ...
Navi Mumbai News : नवी मुंबई पालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील अनुपस्थित डाॅक्टरांना आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वेळेत कर्तव्यावर हजर होतात का, याविषयी उत्सुकता निर्माण झ ...
Hospital News : पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालयांच्या उपलब्ध असलेल्या प्रशस्त इमारतींमधील जागांचा संपूर्ण क्षमतेने वापर व्हावा याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी बुधवारी अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयाेजित केली होती. ...
Navi Mumbai News : सध्या ‘धूम’ स्टाईल दुचाकीस्वारांनी डोकेदुखी वाढविली आहे. वाहतुकीची पर्वा न करता कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजवित सुसाट जाणाऱ्या अशा बेफिकीर दुचाकीस्वारांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. ...