Rain Updates: भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...
महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांच्या कृषिमाल किफायतशीर दरात आयात-निर्यात करण्यासाठी ३०० कोटींची गुंतवणूक करून अद्ययावत डीबीएफओटी मॉडेलमधील अॅग्रो प्रोसेसिंग आणि स्टोरेज युनिटची उभारणी जेएनपीए करणार आहे. ...
Navi Mumbai: सीवूड परिसरात राहणाऱ्या डॉक्टर दांपत्याची ३ कोटी २९ लाखांच्या फसवणुकीची घटना समोर आली आहे. पती पत्नीला जर्मनीत नोकरीला लावण्याची तसेच मुलांना शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याची हमी देऊन हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांवर एनआरआय पोलिस ...
Navi Mumbai News: सीबीडी येथील धबधब्याच्या ठिकाणावरून सुमारे ५० पर्यटकांची सुटका करण्यात आली. पावसामुळे पाण्याचा प्रवाह अडकल्याने हे पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्कालीन यंत्रणा तसेच पोलिसांनी त्याठिकाण ...
Navi Mumbai News: महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या कार्यशाळेत मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा वितरण प्रणालीविषयी सादरीकरण केले. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी नवी मुं ...