लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

परप्रांतीयांच्या गर्दीने पनवेल रेल्वे परिसर गजबजला, सामाजिक अंतराचा फज्जा; मास्कचा वापरही नाही - Marathi News | Crowds on Panvel railway area No use of masks | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परप्रांतीयांच्या गर्दीने पनवेल रेल्वे परिसर गजबजला, सामाजिक अंतराचा फज्जा; मास्कचा वापरही नाही

पनवेल रेल्वे स्थानकातून दिवसाआड गोरखपूर एक्स्प्रेस जात आहे. त्यानुसार पनवेल परिसरातील परप्रांतीय गावी जाण्यासाठी शनिवारी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. ...

शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू, रबाळे एमआयडीसीमधील घटना - Marathi News | Child laborer dies of shock, incident at Rabale MIDC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू, रबाळे एमआयडीसीमधील घटना

अंश राजभर (१३) असे मुलाचे नाव आहे. तो कोपर खैरणे सेक्टर १ येथे आई, मोठ्या बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहायला होता. महापालिकेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो मागील दोन वर्षांपासून मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. ...

लस खरेदीसाठी महापालिकेला एक कोटीचा निधी, ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ५० लाख; मंदा म्हात्रेंचा पुढाकार  - Marathi News | One crore fund to Navi mumbai Municipal corporation for purchase of vaccine | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लस खरेदीसाठी महापालिकेला एक कोटीचा निधी, ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ५० लाख; मंदा म्हात्रेंचा पुढाकार 

लस खरेदीसाठी १ कोटी तर उर्वरित ५० लाख ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी विनियोग करावा, अशा आशयाचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले आहे. ...

शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू, रबाळे एमआयडीसी मधील घटना - Marathi News | Child labor death due to shock, incident at Rabale MIDC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू, रबाळे एमआयडीसी मधील घटना

आई व मोठ्या बहिणीला आधार देण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...

नवी मुंबईकरांचाही प्रवास डिसेंबरपासून मेट्रोमधून  - Marathi News | Navi Mumbaikars also travel by Metro from December | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांचाही प्रवास डिसेंबरपासून मेट्रोमधून 

तळोजातील चाचणी यशस्वी : ८५० मीटर लांबीच्या मार्गावर सराव ...

नवी मुंबईतील फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही - Marathi News | The peddlers in Navi Mumbai did not fall into the trap | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही

घोषणा केल्याने मदतीची प्रतीक्षा : १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले ...

तालुक्यात आदिवासींचे पाण्यासाठी जागरण थांबले - Marathi News | Tribal awakening for water stopped in the taluka | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तालुक्यात आदिवासींचे पाण्यासाठी जागरण थांबले

भक्ताच्या वाडीतील नळपाणी योजनेतून वाडीत पोहोचले पाणी ...

निवृत्त मुख्याधिकाऱ्यांच्या मुलीच्या लग्नात फक्त १८ माणसे - Marathi News | Only 18 people at the wedding of the daughter of a retired chief minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवृत्त मुख्याधिकाऱ्यांच्या मुलीच्या लग्नात फक्त १८ माणसे

कर्जतमध्ये पार पडलेल्या विवाहातून आदर्श ...