लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारसह जप्त केला बनावट विदेशी मद्यसाठा - Marathi News | Crime News : The state excise department seized counterfeit foreign liquor stocks along with the car in new mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारसह जप्त केला बनावट विदेशी मद्यसाठा

तीन मोबाईलसह १३ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त: रो हाऊसमध्ये बनावट मद्याची निर्मिती ...

घरांच्या विक्रीसाठी खासगी एजन्सी, सिडकोच्या योजनांना ग्राहकांचा प्रतिसाद नाही - Marathi News | Consumers are not responding to the plans of CIDCO, a private agency for home sales | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरांच्या विक्रीसाठी खासगी एजन्सी, सिडकोच्या योजनांना ग्राहकांचा प्रतिसाद नाही

CIDCO Homes: विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे मागील गृह योजनेतील अनेक घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे सिडकोला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ...

महाराष्ट्र पोलीस दलाचा जगात डंका; एपीआय सुभाष पुजारी यांना जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पदक - Marathi News | Maharashtra Police Force in the world; API Subhash Pujari wins medal at World Bodybuilding Championships | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्र पोलीस दलाचा जगात डंका; एपीआय सुभाष पुजारी यांना जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पदक

API Subhash Pujari wins medal : यशाबद्दल , गृहराज्यमंत्री सतेज पाटील, व शंभूराजे देसाई, पोलीस महासंचालक संजय पांडे, अप्पर महासंचालक (महामार्ग) भूषण उपाध्याय यांनी अभिनंदन केले आहे. ...

Devendra Fadnavis: 'आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं', देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | Even today I feel like I am Chief Minister of state says Devendra Fadnavis in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं', देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'मन की बात'

Devendra Fadnavis: मला आजही मीच राज्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ...

जबरदस्त! संरक्षण क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीची दमदार कामगिरी; IPO ठरला सुपरहिट - Marathi News | paras defence and space technologies ipo made bumper listing in share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! संरक्षण क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीची दमदार कामगिरी; IPO ठरला सुपरहिट

नवी मुंबईत मुख्यालय असलेल्या या कंपनीचे महाराष्ट्रात दोन प्रकल्प आहेत. ...

शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला समांतर अशी मेट्रोही होणार - Marathi News | There will also be a metro parallel to the sewri nhava sheva sea link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला समांतर अशी मेट्रोही होणार

शिवडी ते न्हावा-शेवा या सी-लिंक मार्गाला समांतर अशी मेट्रो मार्गिका बांधण्याचा ‘एमएमआरडीए’चा विचार आहे. ...

तिसऱ्या मुंबईच्या जागेवर आता विशेष प्रकल्प; राज्य सरकारच्या हालचाली - Marathi News | Special project now on the site of the third Mumbai State Government Movements pdc | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिसऱ्या मुंबईच्या जागेवर आता विशेष प्रकल्प; राज्य सरकारच्या हालचाली

लवकरच घोषणा होण्याची शक्यता, गुंतवणूकदारांना दिलासा ...

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने मित्रासोबतही ठेवायला लावले शारीरिक संबंध - Marathi News | Threatening to make the video viral, the boyfriend also had pressure to have a physical relationship with a friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने मित्रासोबतही ठेवायला लावले शारीरिक संबंध

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; एकाला अटक ...