लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

आंदोलनापूर्वीच नवी मुंबई विमानतळाचे काम ‘बंद’ - Marathi News | Navi Mumbai airport closed before agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंदोलनापूर्वीच नवी मुंबई विमानतळाचे काम ‘बंद’

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त एकत्र ...

नात्याला काळीमा! मुलांची विक्री करणाऱ्या आईबापाला कोठडीची हवा; विकलेल्या मुलाचा शोध सुरु - Marathi News | police arrest parents who sell children in navi mumbai the search for the sold child begins | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! मुलांची विक्री करणाऱ्या आईबापाला कोठडीची हवा; विकलेल्या मुलाचा शोध सुरु

पैशांच्या मोहापायी तीन मुलांची विक्री करणाऱ्या आई-वडिलांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

नवी मुंबईत ७० कोटींचा इन्कम टॅक्स घोटाळा उघड; सीजीएसटी कार्यालयाची कारवाई - Marathi News | 70 crore income tax scam exposed in Navi Mumbai; Action of CGST Office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत ७० कोटींचा इन्कम टॅक्स घोटाळा उघड; सीजीएसटी कार्यालयाची कारवाई

दोन व्यावसायिकांना अटक ...

Navi Mumbai : मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने भाजपाच्या माजी नगरसेवकाला अटक! - Marathi News | Navi Mumbai: Former BJP corporator arrested for posting offensive post about CM Uddhav Thackeray | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, भाजपाच्या माजी नगरसेवकाला अटक!

Navi Mumbai : संदीप म्हात्रे यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. ...

बाजारात दहा रुपयांना मिळतोय मास्क, तरीही घेईनात..!  - Marathi News | You can get a mask for ten rupees in the market, but you can't buy it ..! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाजारात दहा रुपयांना मिळतोय मास्क, तरीही घेईनात..! 

ओमायक्रॉन  कोरोना संसर्ग होत असल्याने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.  ...

अलविदा २०२१ : कोरोनाच्या साथीशी लढण्यातच गेले अख्खे वर्ष  - Marathi News | Goodbye 2021: The whole year has been spent fighting with Corona | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अलविदा २०२१ : कोरोनाच्या साथीशी लढण्यातच गेले अख्खे वर्ष 

नवी मुंबईमध्ये २०२१ च्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. यामुळे शहरवासीयांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला शासनाने रेल्वे सेवाही सर्वांसाठी खुली केली. ...

TATA च्या IT पार्कचे भूमिपूजन; नवी मुंबईत ५ हजार कोटींची गुंतवणूक, ७० हजार रोजगार मिळणार - Marathi News | tata group IT Park in Navi Mumbai will get Rs 5000 crore investment and 70000 jobs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :TATA च्या IT पार्कचे भूमिपूजन; नवी मुंबईत ५ हजार कोटींची गुंतवणूक, ७० हजार रोजगार मिळणार

नवी मुंबईत टाटा रिॲलिटीच्या ‘इंटेलियन’ आयटी पार्कचे भूमिपूजन करण्यात आले. ...

CoronaVirus News : चिंताजनक! ओमायक्रॉनच्या संकटात नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक; शाळेतील 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Marathi News 16 students of Ghansoli school found Covid-19 positive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चिंताजनक! ओमायक्रॉनच्या संकटात नवी मुंबईत कोरोनाचा उद्रेक; शाळेतील 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...