लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

विष्णूदास भावे नाट्यगृहाचे कलाकारांकडून कौतुक, महानगरपालिकेकडून दर्जेदार सुविधा - Marathi News | Vishnudas Bhave Theater appreciated by the artists, quality facilities by the Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विष्णूदास भावे नाट्यगृहाचे कलाकारांकडून कौतुक, महानगरपालिकेकडून दर्जेदार सुविधा

राज्यातील सर्व नाट्यगृहांनी अनुकरण करण्याचे आवाहन ...

तळोजातून दोन लाखाचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई, घरात केला होता साठा  - Marathi News | Gutkha worth two lakh seized from Taloj; The action of the crime branch was done in the house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजातून दोन लाखाचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई, घरात केला होता साठा 

तळोजामधील पेटाली गावात गुटख्याचा साठा व पुरवठा होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. ...

दीपा चौहानचा बोलवता धनी कोण, याच्या शोधासाठी नार्को टेस्ट करा; विजय चौगुले यांची मागणी - Marathi News | take a narco test of deepa chauhan vijay chougule demand | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दीपा चौहानचा बोलवता धनी कोण, याच्या शोधासाठी नार्को टेस्ट करा; विजय चौगुले यांची मागणी

न्यायालयात जाणार ...

सराईत कारटेप चोराला सोलापूरमधून अटक; २२ कारटेप हस्तगत - Marathi News | Sarait Kartep thief arrested from Solapur; 22 Cartape captured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत कारटेप चोराला सोलापूरमधून अटक; २२ कारटेप हस्तगत

वाशी, कोपर खैरणे परिसरात सातत्याने कारटेप चोरीच्या घटना घडत होत्या. रात्रीच्या वेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून टेप चोरले जात होते. ...

मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली; सागर परिक्रमा कार्यक्रमात केंद्रीयमंत्र्यांकडून ठोस योजना नाहीच - Marathi News | Union Minister Purushottam rupala wipes fishermen's mouths with leaves; There is no concrete plan in the Sagar Parikrama program | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली; सागर परिक्रमा कार्यक्रमात केंद्रीयमंत्र्यांकडून ठोस योजना नाहीच

करंजा येथील सागर परिक्रमाच्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्र्यांनी मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली, कोणतीही ठोस योजना नसल्याने खोदा पहाड, निकला चुहॉ" अशी मच्छीमारांची अवस्था !    ...

वाशी-कोपरखैरणे पाठोपाठ बेलापूर डेपोही कात टाकणार - Marathi News | Belapur depot will also be cultivated nicely after Vashi-Koparkhairane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी-कोपरखैरणे पाठोपाठ बेलापूर डेपोही कात टाकणार

१३ माळ्यांची इमारत : दीड लाख चौरस फूट बांधकाम ...

भररस्त्यात पोलिसांची सोनसाखळी चोरांसोबत झटापट, ऐरोलीतली घटना - Marathi News | police arrested chain snatchers in Airoli: One arrested, the other absconding | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भररस्त्यात पोलिसांची सोनसाखळी चोरांसोबत झटापट, ऐरोलीतली घटना

एकाला अटक, दुसरा पळाला ...

नवी मुंबईतील पाच शाळा बेकायदेशीर; विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे महापालिकेचे आवाहन - Marathi News | Five schools in Navi Mumbai illegal Municipal Corporation's appeal to students not to take admission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील पाच शाळा बेकायदेशीर; विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे महापालिकेचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३१ मार्च २०२३ अखेर विविध संस्थांच्या पाच प्राथमिक शाळा शासनाची आणि नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता बेकायदेशीरपणे सुरु आहेत. ...