Navi mumbai, Latest Marathi News
सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली. ...
न्याय मिळाला नाही तर सेझ प्रशासना विरोधात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. ...
या व्यतिरिक्त उरण परिसरातील किनारपट्टीवरील गावात चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती उरण नायब तहसीलदार जी.बी.धुमाळ यांनी दिली. ...
कोंकण भवन परिसरात एकजेपीचे चार कर्मचारी प्राथमिक स्वरूपात उपोषणाला बसले आहेत. ...
गेल्या दोन दशकांपासून नवी मुंबईकरांनी पाहिलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर सत्यात उतरणार आहे. ...
फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये रविवारी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ...
२ लाख २० हजार कोटींची उलाढाल ...
६३९७ कोटींचे हे काम आहे. यामुळे देशातील समुद्राखालील हा पहिला बोगदा २०२८ पर्यंत दृष्टिपथात येणार आहे. ...