लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

मुंबईकरांना रसाळ आंबे १५ ऑगस्टपर्यंत मिळणार; जुन्नर, उत्तर प्रदेशसह दक्षिणेकडून आवक - Marathi News | Mumbaikars will get juicy mango till August 15; Incoming from south including Junnar, Uttar Pradesh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईकरांना रसाळ आंबे १५ ऑगस्टपर्यंत मिळणार; जुन्नर, उत्तर प्रदेशसह दक्षिणेकडून आवक

मुंबईच्या फळ बाजारामध्ये शुक्रवारी १,६५४ टन  फळांची आवक झाली असून, यामध्ये ९३६ टन आंब्याचा समावेश आहे. ...

Navi Mumbai: मुंबई महानगर विभागात १०१३ हेक्टर खारफुटींचे संरक्षण अजूनही प्रलंबित, उच्च न्यायालयाच्या ५ वर्षांपूर्वीच्या आदेशाचे उल्लंघन - Marathi News | Navi Mumbai: Protection of 1013 hectares of mangroves in Mumbai Metropolitan Division still pending, violation of 5-year-old High Court order | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई महानगर विभागात १०१३ हेक्टर खारफुटींचे संरक्षण अजूनही प्रलंबित

Navi Mumbai: मुंबई उच्च न्यायालया्ने अंदाजे पाच वर्षांपूर्वी आदेश देऊन देखील, अजूनही सर्व खारफुटी वन विभागाला त्यांचे जतन करण्यासाठी सुपूर्द करण्यात आलेल्या नाहीत. ...

साडेतीन मिनिटांत शॉपिंग मार्ट रिकामे, आपत्ती व्यवस्थापनाची तालीम - Marathi News | Shopping mart empty in three and a half minutes, disaster management exercise | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साडेतीन मिनिटांत शॉपिंग मार्ट रिकामे, आपत्ती व्यवस्थापनाची तालीम

अनेकदा गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास चेंगराचेंगरीची शक्यता असते. ...

शिक्षक नाही तर शाळा नाही, कोपरखैरणेत पालकांचा ठिय्या : मुख्यालयात शाळा भरविणार - Marathi News | If there is no teacher, then there is no school, parents are stuck in Koparkhairane: The school will be built in the headquarters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षक नाही तर शाळा नाही, कोपरखैरणेत पालकांचा ठिय्या : मुख्यालयात शाळा भरविणार

महापालिकेने गेल्या काही वर्षांपूर्वी सीवूड आणि कोपरखैरणे विभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. ...

अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक; ५० हजाराची खंडणीही मागितली - Marathi News | Man arrested for blackmailing minor girl; A ransom of 50,000 was also demanded in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक; ५० हजाराची खंडणीही मागितली

आक्षेपार्ह्य व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी  ...

होऊन जाऊ द्या हळद, प्री वेडिंग..., लग्नापेक्षा इतर कार्यक्रमांवर खर्च करण्याकडे अधिक कल - Marathi News | Let it happen Turmeric, pre wedding..., more inclined to spend on other events than wedding | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :होऊन जाऊ द्या हळद, प्री वेडिंग..., लग्नापेक्षा इतर कार्यक्रमांवर खर्च करण्याकडे अधिक कल

एकूणच लग्नसमारंभाला आता इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाल्याने हळदी, मेहंदी, संगीत तसेच प्री-वेडिंग फोटोग्राफी या नवीन कार्यक्रमांची भर पडली आहे.  ...

ई-रूपी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, महापालिका प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Educational material to students through e-form system, decision of municipal administration; Start of implementation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ई-रूपी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, महापालिका प्रशासनाचा निर्णय

नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सीबीएसई आदी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. ...

पारसिक टेकडीच्या सौंदर्याला अनधिकृत झोपड्यांचा विळखा - Marathi News | Unauthorized huts mar the beauty of Parsik hill | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पारसिक टेकडीच्या सौंदर्याला अनधिकृत झोपड्यांचा विळखा

रेल्वेबोगद्याजवळ अतिक्रमण : भूमाफियांवर कारवाईकडे दुर्लक्ष ...