लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबईतील कृत्रिम तलाव बनले स्विमिंग पूल - Marathi News | artificial lake in Navi Mumbai become swimming pool due to the neglect of the municipal administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील कृत्रिम तलाव बनले स्विमिंग पूल

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप ...

मालमत्ताकर थकबाकीदारांवर होणार कडक कारवाई, थकबाकीदारांची यादी तयार - Marathi News | Strict action will be taken against property tax defaulters in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मालमत्ताकर थकबाकीदारांवर होणार कडक कारवाई, थकबाकीदारांची यादी तयार

मालमत्ता कर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. यामधून प्राप्त होणाऱ्या महसूलातूनच महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सेवासुविधा दर्जेदारपणे पुरविणे शक्य होते. ...

माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - Marathi News | Mathadi Act will not be repealed under any circumstances, Devendra Fadnavis assured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीनिमीत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजीत कामगार मेळाव्यात देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. ...

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नावाने होणाऱ्या कांदळवनाच्या नुकसानीची तपासणी करा; पंतप्रधान कार्यालयाचे निर्देश - Marathi News | Investigate damage to forests in the name of infrastructure projects; Prime Minister's Office Directive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नावाने होणाऱ्या कांदळवनाच्या नुकसानीची तपासणी करा; पंतप्रधान कार्यालयाचे निर्देश

केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला  ...

सिडकोची वाशीसह जुईनगरची घरे माथाडी कामगारांना द्या; आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी  - Marathi News | Give Juinagar houses including CIDCO's Vashi to Mathadi workers; MLA Shashikant Shinde's demand | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची वाशीसह जुईनगरची घरे माथाडी कामगारांना द्या; आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी 

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या  90 व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील कांदा मार्केट मध्ये माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. ...

कामगार मंत्र्यांविरोधात आंदोलन करणार; नरेंद्र पाटील यांचा इशारा  - Marathi News | Workers will protest against the Minister; Narendra Patil's warning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामगार मंत्र्यांविरोधात आंदोलन करणार; नरेंद्र पाटील यांचा इशारा 

काही माथाडी नेतेच ठेकेदार झाले आहेत. काही नेत्यांनी माथाडी कामगार कायदा बदनाम केला असल्याची टीका ही नरेंद्र पाटील यांनी केली. ...

माजी महापौरांनी मोरबेत धुतला प्रसिद्धीचा हात; प्रशासनाच्या अनुमतीशिवाय केले जलपूजन  - Marathi News | ex mayor performed jal pujan in morbe dam without the permission of the administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माजी महापौरांनी मोरबेत धुतला प्रसिद्धीचा हात; प्रशासनाच्या अनुमतीशिवाय केले जलपूजन 

जलपूजन अधिकृत नसून त्यांना धरण क्षेत्रात प्रवेश मिळाला कसा? याची चौकशी केली जाईल असे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.  ...

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांचाच अपघात भरधाव कारने दिली धडक - Marathi News | The traffic police who were helping the accident victims were hit by a speeding car | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांचाच अपघात भरधाव कारने दिली धडक

पामबीच मार्गावरील मध्यरात्रीची घटना   ...