लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

थेट पणनसह राज्यातील खासगी बाजार आवारांचा होणार अभ्यास - Marathi News | Private market premises in the state will be studied along with direct marketing | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :थेट पणनसह राज्यातील खासगी बाजार आवारांचा होणार अभ्यास

समितीने ७५ दिवसांनंतर सादर केलेल्या अहवालावरच थेट पणनसह खासगी बाजार आवारांचे भवितव्य अवंबून राहणार आहे. ...

पुनर्बांधणीसह झोपडपट्टी सर्वेक्षणास विरोध करणारांविरोधात रस्त्यावर उतरणार, चौगुलेंचा नाईकांना इशारा - Marathi News | Protesters will take to the streets against slum survey along with reconstruction | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुनर्बांधणीसह झोपडपट्टी सर्वेक्षणास विरोध करणारांविरोधात रस्त्यावर उतरणार, चौगुलेंचा नाईकांना इशारा

राज्यात सत्ता असलेल्या भाजप व शिवसेनेमध्ये नवी मुंबईमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

तळोजा कारागृहातून 'अजगराची' सुटका - Marathi News | Release of python from Taloja Jail | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा कारागृहातून 'अजगराची' सुटका

कारागृहाच्या आतील भागात एक मोठा साप घुसला असल्याची माहिती पुनर्वसू फाउंडेशनचे सर्पमित्र धीरज ताम्हाणे व शेरोण सोनवणे यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ...

रिक्षाचालकांची धटिंगणशाही संपणार कधी?, महिला प्रवाशांचा सवाल - Marathi News | When will the bad attitude of rickshaw pullers end?, women passengers asked | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिक्षाचालकांची धटिंगणशाही संपणार कधी?, महिला प्रवाशांचा सवाल

शहरातील रिक्षाचालकांची धटिंगणशाही संपणार कधी, असा प्रश्न महिलांकडून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना करण्यात येत आहे. ...

Navi Mumbai: आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीत कामकाज सुरु करा, काँग्रेसची मागणी - Marathi News | Navi Mumbai: Start work in new building of RTO office, Congress demands | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीत कामकाज सुरु करा, काँग्रेसची मागणी

Navi Mumbai: नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून आरटीओ प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे. ...

ऐरोलीत एनएमएमटी बसला आग - Marathi News | nmmt bus caught fire in airoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीत एनएमएमटी बसला आग

आगीत बस जळून खाक झाली आहे. ...

एनएमएमटीने २३२ फेऱ्या वाढवूनही प्रवाशांचे मेगाहाल - Marathi News | passengers trouble despite increase of 232 trips by nmmt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनएमएमटीने २३२ फेऱ्या वाढवूनही प्रवाशांचे मेगाहाल

तरीही प्रवाशांची गैरसोय झाली. ...

नवीमुंबई विमानतळ नामकरण; दिरंगाईमुळे कृती समितीमध्ये संताप - Marathi News | naming of navi mumbai airport an anger in the action committee over the delay | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवीमुंबई विमानतळ नामकरण; दिरंगाईमुळे कृती समितीमध्ये संताप

आगरी समाजातील आजी-माजी आमदारांची लवकरच बैठक बोलावण्याचा निर्णय: आंदोलनासाठी तयारी करण्याचे आवाहन  ...