लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

Navi Mumbai: नवी मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय, हवा गुणवत्ता निर्देशांक २०६ वर पोहचला - Marathi News | Navi Mumbai: Navi Mumbai residents are suffocating, air quality index reaches 206 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: नवी मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय, हवा गुणवत्ता निर्देशांक २०६ वर पोहचला

Navi Mumbai Pollution News: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पनवेल व नवी मुंबईकरांचा श्वास गुदमरू लागला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक २०६ वर पोहचला आहे.हवेतील धुळीकणांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. ...

धान्यसह मसाल्याची आवक कमीच;  वाटाणा, टोमॅटो कोबीच्या दरात वाढ - Marathi News | Low intake of spices with grains increase in the price of peas tomatoes cabbage in mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धान्यसह मसाल्याची आवक कमीच;  वाटाणा, टोमॅटो कोबीच्या दरात वाढ

कांद्याची आवक सुरळीत, बटाटा लसूणची आवक घटली.  ...

नेरुळमधील इमारत दुर्घटनेतील जखमींना ३ लाखांची मदत, आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | 3 lakh aid to the injured in the building accident in Nerul, success of MLA Manda Mhatre's efforts | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरुळमधील इमारत दुर्घटनेतील जखमींना ३ लाखांची मदत, आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

मुख्यमंत्री अर्थसाहाय्य निधीमधून असंख्य गोरगरिबांच्या शस्त्रक्रिया पार पडत असून त्यांचे उपचारही व्यवस्थितरीत्या होत असल्याचे यावेळी आमदार म्हात्रे यांनी सांगितले. ...

साखर-मसाले ६५ टक्के, अन्नधान्य ५५ टक्के घटले, नवी मुंबईत रोडावली परराज्यातील आवक - Marathi News | Sugar-spices decreased by 65 percent, foodgrains by 55 percent, inflows from overseas increased in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साखर-मसाले ६५ टक्के, अन्नधान्य ५५ टक्के घटले, नवी मुंबईत रोडावली परराज्यातील आवक

भाजीपाल्याची आवक १० टक्क्यांनी, फळांची २५ टक्के, कांदा-बटाटा २० टक्के, तर अन्नधान्याची ५५ टक्के आणि साखर-मसाल्याची ६५ टक्के आवक कमी झाली आहे.  ...

७५,००० ट्रेलर्सचा ‘जेएनपीए’त ठिय्या, बंदरातील आयात-निर्यात ठप्प  - Marathi News | 75,000 trailers stuck at JNPA, import-export at the port stopped | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :७५,००० ट्रेलर्सचा ‘जेएनपीए’त ठिय्या, बंदरातील आयात-निर्यात ठप्प 

वाहनचालकांच्या आंदोलनामुळे रेती, माती आणि इतर वाहतूक बंद असल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत आला... ...

नवी मुंबईतील विकासकामांचे पंतप्रधान करणार लोकार्पण; सी-लिंकसह नेरूळ - उरण रेल्वे मार्ग अन् दिघा स्थानकाचा समावेश - Marathi News | Prime Minister to inaugurate development works in Navi Mumbai; Including Nerul - Uran railway line and Digha station with C-link | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील विकासकामांचे पंतप्रधान करणार लोकार्पण; सी-लिंकसह नेरूळ - उरण रेल्वे मार्ग अन् दिघा स्थानकाचा समावेश

मार्चमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची ...

दाढी काढली, वेश बदलला, तरीही उचलले! - Marathi News | Removed the beard, changed the face, still picked up | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दाढी काढली, वेश बदलला, तरीही उचलले!

पोलिसांवर हल्ला केल्यानंतर स्वतःची ओळख लपवण्यासाठी अनेकांनी दाढी काढली होती, काहींनी कपडे बदलले होते, तर काही जण रेल्वे परिसरात लपले होते. ...

चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल पंपांवर बोंबाबोंब, वाहनांच्या रांगा, काही ठिकाणी लागले "बंद"चे बोर्ड - Marathi News | Due to the agitation of the drivers, petrol pumps were bombarded, queues of vehicles, "Band" boards were put up at some places | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल पंपांवर बोंबाबोंब, वाहनांच्या रांगा, काही ठिकाणी लागले "बंद"चे बोर्ड

Navi Mumbai : हिट अँड रन कायद्याविरोधात चालकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका अत्यावश्यक सेवेवर बसू लागला आहे. डिझेल, पेट्रोलचा पुरवठा बंद होण्याच्या भीतीने नागरिकांनी वाहनांच्या टाक्या फुल करण्यावर जोर देत पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. ...