लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

सिडको घरांच्या किमती ६ लाखांनी झाल्या कमी - Marathi News | CIDCO house prices reduced by 6 lakhs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको घरांच्या किमती ६ लाखांनी झाल्या कमी

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ग्राहकांना दिलासा. ...

मराठ्यांचे वादळ आज पनवेलमध्ये धडकणार; पनवेलकर देणार १० लाख बांधवांना भोजन - Marathi News | The morcha of Marathas will hit Panvel today; Panvelkar will give food to 10 lakh brothers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठ्यांचे वादळ आज पनवेलमध्ये धडकणार; पनवेलकर देणार १० लाख बांधवांना भोजन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी ते आझाद मैदानापर्यंत ४०९ किमी पदयात्रा काढली आहे. ...

एपीएमसीत मराठा आंदोलक ठोकणार तळ; पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा - Marathi News | Maratha protesters will strike in APMC; Expectation of mobile toilets from the municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीत मराठा आंदोलक ठोकणार तळ; पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मुंबईकडे येत आहे. ...

मराठा आंदोलनामुळे २५/२६ जानेवारी रोजी नवी मुंबईत जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री - Marathi News | No entry for heavy vehicles in Navi Mumbai on January 25 due to Maratha agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलनामुळे २५/२६ जानेवारी रोजी नवी मुंबईत जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे नवी मुंबईमध्येच ध्वजाला सलामी देऊन ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. ...

हॉटेलमध्ये कामगार महिलेचा सहकाऱ्यांकडून छळ; मनसेची धडक, दोघांना पोलिसांच्या दिले ताब्यात  - Marathi News | Woman worker harassed by colleagues in hotel MNS strike, two arrested by police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हॉटेलमध्ये कामगार महिलेचा सहकाऱ्यांकडून छळ; मनसेची धडक, दोघांना पोलिसांच्या दिले ताब्यात 

तुर्भे येथील द फर्न हॉटेलमध्ये आपला छळ होत असल्याची तक्रार महिला कामगाराने मनसेकडे केली होती. ...

मराठा आंदोलक एपीएमसीसह मैदानांवर तळ ठोकणार, पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा - Marathi News | Maratha protesters to camp on grounds with APMC, expect mobile toilets from municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलक एपीएमसीसह मैदानांवर तळ ठोकणार, पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा

२६ जानेवारीला लाखो आंदोलक ध्वजाला सलामी देणार ...

बाजार समितीमध्ये श्रीरामाचा जयघोष, भाजीमार्केटमध्ये रथयात्रा - Marathi News | Chanting of Shri Rama in the market committee, Rath Yatra in the vegetable market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाजार समितीमध्ये श्रीरामाचा जयघोष, भाजीमार्केटमध्ये रथयात्रा

भाजीपाला घाऊक व्यापारी महासंघ, अग्रहरी समाज विकास सेवा संस्था, उडान सामाजिक संस्थेसह मार्केटमधील सर्व संघटनांच्या वतीने दोन दिवसाच्या उत्सवाचे आयोजन केले होते. ...

नवी मुंबईत दोन लाख रामप्रसाद लाडूंचे वाटप - Marathi News | Distribution of 2 lakh Ramprasad laddus in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत दोन लाख रामप्रसाद लाडूंचे वाटप

रामपताका, दीपोत्सव दिवे अभियान. ...