लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

माथाडी कामगारांचे आजपासून उपोषण - Marathi News | Mathadi workers on hunger strike from today | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कामगारांचे आजपासून उपोषण

पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

तळोजामधील पाण्याच्या समस्यांबाबत नागरिक छेडणार चप्पल दिखाओ आंदोलन   - Marathi News | Citizens will stage chappal dikhao movement regarding water problems in Taloja | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजामधील पाण्याच्या समस्यांबाबत नागरिक छेडणार चप्पल दिखाओ आंदोलन  

फेडरेशनच्या बैठकीत सोसायटीतर्फे निर्णय. ...

मराठा ओबीसी वाद न वाढविता आरक्षणावर तोडगा काढावा, मराठा संघटनांची मागणी - Marathi News | Maratha organizations demand a solution to reservation without escalating the Maratha OBC dispute | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा ओबीसी वाद न वाढविता आरक्षणावर तोडगा काढावा, मराठा संघटनांची मागणी

सगेसोयरे व्याख्येत न बसणाऱ्यांनाही आरक्षण देण्याची मागणी ...

एस.आय.ई.एसची सव्वा कोटींची देणगी लाटली, नेरुळच्या संस्थेतील प्रकार - Marathi News | SIES's donation of Rs. 1.25 crores was lost. Nerul's organization: Case registered against estate manager. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एस.आय.ई.एसची सव्वा कोटींची देणगी लाटली, नेरुळच्या संस्थेतील प्रकार

इस्टेट मॅनेजरवर गुन्हा दाखल ...

खारघरमधील सेंट्रल पार्कची दुरावस्था; थीम पार्क आणि फुड कोर्ट बनले खंडर  - Marathi News | State of Central Park in Kharghar; Theme parks and food courts turned into ruins | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधील सेंट्रल पार्कची दुरावस्था; थीम पार्क आणि फुड कोर्ट बनले खंडर 

विश्रांतीसाठीच्या स्मार्ट हटचे खंडरात रूपांतर झाले असल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ...

तुर्भे एमआयडीसीत खाद्यपदार्थ साठवणूक करणाऱ्या कंपनीवर छापा - Marathi News | Raid a food storage company in Turbhe MIDC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भे एमआयडीसीत खाद्यपदार्थ साठवणूक करणाऱ्या कंपनीवर छापा

२४ लाख रुपयांचे साहित्य सील : २४ हजार किलो साहित्य, ७३ हजार लिटर शीतपेयांचा समावेश ...

Navi Mumbai: समाजवादी पक्षाला नवी मुंबईत खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी शिवसेनेत - Marathi News | Navi Mumbai: Samajwadi Party lost ground in Navi Mumbai, Shiv Sena including District President | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: समाजवादी पक्षाला नवी मुंबईत खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी शिवसेनेत

Navi Mumbai: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे. नवी मुंबईमधील समाजवादी पक्षालाही खिंडार पडले असून पक्षाच्या जिल्हा अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ...

खारघरमध्ये महापालिकेच्या वतीने ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’ - Marathi News | Leprosy Awareness Marathon on behalf of Municipal Corporation in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमध्ये महापालिकेच्या वतीने ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’

खारघरमध्ये ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात आली.  ...