लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

शहरात चायनीजचे पेव, मद्यपानालाही मुभा; पहाटेपर्यंत रंगत आहेत दारूच्या पार्ट्या  - Marathi News | Chinese restaurants in the city, drinking is also allowed; Alcoholic parties are going on till dawn | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात चायनीजचे पेव, मद्यपानालाही मुभा; पहाटेपर्यंत रंगत आहेत दारूच्या पार्ट्या 

शहरात अनधिकृत चायनीज सेंटरचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. पहाटेपर्यंत चालणाऱ्या या चायनीज सेंटरच्या ठिकाणी सर्रास दारूच्या पार्ट्या रंगत आहेत. ...

एनएमएमटी होणार अधिक प्रदूषणमुक्त - Marathi News | NMMT will be more pollution free | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनएमएमटी होणार अधिक प्रदूषणमुक्त

उपक्रमाच्या तिकिटाच्या दरानुसार महसुली उत्पन्न अर्थसंकल्पात गृहीत धरले आहे. सध्या उपक्रमाकडे वापरात असलेल्या १५४ जुन्या बससह फेमअंतर्गत उपलब्ध १६५ इलेक्ट्रिक बस आणि जीसीसींतर्गतच्या १५१ व जेएनयूआरएमच्या ३५ व्हॉल्व्हो अशा एकूण ५४१ बस कार्यरत आहेत. ...

नवी मुंबईकरांना घेता येणार मोकळा श्वास - Marathi News | New Mumbaikars can breathe freely | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांना घेता येणार मोकळा श्वास

प्रदूषण रोखण्यासह साफसफाईकरिता ७ नव्या विद्युत यांत्रिकी मशिन घेणार. ...

दिव्यांगांना ‘काळजी केंद्रा’तून मिळणार मायेची ऊब - Marathi News | People with disabilities will get relief from Kalji Kendra | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिव्यांगांना ‘काळजी केंद्रा’तून मिळणार मायेची ऊब

दिव्यांगांसह पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

नवी मुंबईची ३० वर्षांची पाणीचिंता मिटणार, नवीन जलस्रोतांसाठी भरीव तरतूद - Marathi News | Navi Mumbai's 30-year water worries will end | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईची ३० वर्षांची पाणीचिंता मिटणार, नवीन जलस्रोतांसाठी भरीव तरतूद

तीन नव्या जलस्रोतांची केली चाचपणी ...

नवी मुंबई विमानतळाच्या धाकले आयआर्लंडवरील रडारचा मार्ग मोकळा! केंद्राने दिली परवानगी - Marathi News | Clear the way for radar on Dhakale Island of Navi Mumbai Airport CRZ followed by permission granted by the Centre | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाच्या धाकले आयआर्लंडवरील रडारचा मार्ग मोकळा! केंद्राने दिली परवानगी

सिडकोसह विकासक कंपनीला दिलासा ...

पोलिसांकडून छपरी दुचाकीस्वारांवर कारवाई; वाशीतील प्रकार, मोटरसायकल जप्त  - Marathi News | Police action against bike man in Vashi, motorcycle seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांकडून छपरी दुचाकीस्वारांवर कारवाई; वाशीतील प्रकार, मोटरसायकल जप्त 

सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाशी पोलिसांनी कारवाई केली. ...

बालाजी मंदिराच्या बांधकाम मंजुरीचे कारण स्पष्ट करा; हरित लवादाचे CRZ ला निर्देश - Marathi News | Explain the reason for construction approval of Balaji temple; Green Arbitration directive to CRZ | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालाजी मंदिराच्या बांधकाम मंजुरीचे कारण स्पष्ट करा; हरित लवादाचे CRZ ला निर्देश

नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी एनजीटीसमोर सीआरझेडच्या मंजुरीला आव्हान दिले होते. ...