लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

Mango Market Mumbai : मुंबई बाजार समितीवर आंब्याचे राज्य; कोणत्या आंब्याला किती दर? वाचा सविस्तर - Marathi News | Mango Market Mumbai : Mango rules the market committee of Mumbai; What is the price of which mango? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market Mumbai : मुंबई बाजार समितीवर आंब्याचे राज्य; कोणत्या आंब्याला किती दर? वाचा सविस्तर

Mango Market Rate फळांच्या बाजारपेठेवर आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज १५०० ते १८०० टन आंब्याची आवक होत आहे. ...

सिडकोकडून २४ तासांत १२ भूखंड विक्रीच्या निविदा - Marathi News | CIDCO issues tenders for sale of 12 plots within 24 hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोकडून २४ तासांत १२ भूखंड विक्रीच्या निविदा

संभाव्य राजकीय दबाव टाळण्यासाठी सिडकोने ही तातडीची कार्यवाही केल्याचे समजते.  ...

‘त्या’ १६ भूखंडांचा सिडकोने घेतला ताबा; निविदा काढून लवकरच केली जाणार विक्री  - Marathi News | CIDCO took possession of those 16 plots | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘त्या’ १६ भूखंडांचा सिडकोने घेतला ताबा; निविदा काढून लवकरच केली जाणार विक्री 

जप्त केलेल्या या भूखंडांची निविदा काढून विक्री केली जाणार आहे.  ...

मुंबई बाजार समितीत १ लाख १३ हजार पेट्या आंब्याची आवक; कसा मिळतोय दर? - Marathi News | 1 lakh 13 thousand boxes of mangoes arrive at Mumbai Market Committee; How are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई बाजार समितीत १ लाख १३ हजार पेट्या आंब्याची आवक; कसा मिळतोय दर?

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. सोमवारी १ लाख १३ हजार पेट्यांमधून तब्बल २५३ टन आंब्याची आवक झाली आहे. ...

हातोड्याचे घाव घालत प्रियकर-प्रेयसीने कॅबचालकाला संपवले; धक्कादायक घटनेचा असा झाला उलगडा - Marathi News | Boyfriend girlfriend kill cab driver | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हातोड्याचे घाव घालत प्रियकर-प्रेयसीने कॅबचालकाला संपवले; धक्कादायक घटनेचा असा झाला उलगडा

हत्येनंतर दोघेही कॅब घेऊन पुणे, नाशिकला गेले असता तेथे झालेल्या अपघातांमुळे या खुनाचा उलगडा झाला. ...

‘चॅटिंग’मुळे झाला अपघाताचा उलगडा; ट्रॅव्हलर चालकाची डुलकी बेतली मुलाच्या जिवावर - Marathi News | Traveler drivers nap kills child Police arrested the accused after a thorough investigation of ten days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘चॅटिंग’मुळे झाला अपघाताचा उलगडा; ट्रॅव्हलर चालकाची डुलकी बेतली मुलाच्या जिवावर

अपघातानंतर त्याने मालकासोबत केलेल्या चॅटिंगवरून अपघाताचा उलगडा झाला. ...

अनेक भूधारकांकडून भूखंडाचा विकास नाही, सिडकोचा दणका, १६ भूखंड केले रद्द - Marathi News | CIDCO's shock, 16 plots cancelled, many landowners do not develop plots | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनेक भूधारकांकडून भूखंडाचा विकास नाही, सिडकोचा दणका, १६ भूखंड केले रद्द

CIDCO News: अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोने कारवाईचा आसूड उगारला आहे. ...

सिडकोचे दुसरे घर घेणेही होईल आता शक्य, त्या नियमात होणार बदल - Marathi News | It will now be possible to buy a second CIDCO house, the rules will be changed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचे दुसरे घर घेणेही होईल आता शक्य, त्या नियमात होणार बदल

CIDCO Home: विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास १२ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. ती विकण्यासाठी गृहविक्री धोरणात बदल करण्याची चाचपणी सिडकोकडून  केली जात आहे. ...