अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
नवी मुंबई, मराठी बातम्या FOLLOW Navi mumbai, Latest Marathi News
Navi Mumbai Airport Opening Date: बहुप्रतिक्षित अशा नव्या नवी मुंबई विमानतळावर हवाई वाहतूक सुरू होण्याला मुहूर्त मिळाला आहे. सप्टेंबर अखेरीस या विमानतळावरून पहिले विमान झेपावणार आहे. ...
ते केवळ ठाणे पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित नसून एक थोर समाज सुधारक म्हणून त्यांच्याकडे पहिले पाहिजे अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली. ...
Navi Mumbai Update: याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने दिले होते. त्यानंतर अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. ...
मारहाणीत राजेश जेजुरकर व आकाश नवघणे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
अनियमितता केल्याचा ठपका ठेवत विजय पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. ...
Navi Mumbai Robbery: नवी मुंबईत बहिणीच्या घरात घरफोडी करून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार समोर आला. ...
अन्न, पाणी वाया जाणार नाही याची घेतली काळजी ...
शासनाने संचालक मंडळाला मुदतवाढ न देता प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. ...