नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ६२७७ कंत्राटी कामगार काम करत आहेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईची कामगिरी उंचावण्यामध्ये या कामगारांचा मोठा वाटा आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून हे कंत्राटी कामगार दिवस-रात्र परिश्रम करत आहेत. ...
निवडणुकीपेक्षा नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे. तयारी करण्यासाठी वेळ मिळणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या हा निर्णय पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे. ...