लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News

१४ हजार इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नाही; दहा हजारांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे - Marathi News | 14,000 buildings do not have occupancy certificate; More than ten thousand unauthorized constructions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१४ हजार इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नाही; दहा हजारांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे

नवी मुंबईत सिडकोसह महानगरपालिकेचे दुर्लक्ष ...

रुग्णालयात दाखल न केल्याने उपचाराअभावी १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Child dies due to non-hospitalization | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णालयात दाखल न केल्याने उपचाराअभावी १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

तुर्भे येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये राहणाºया १३ वर्षांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला ६ ऑगस्टला उपचारासाठी मनपा रुग्णालयात नेण्यात आले. ...

मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना दिलासा - Marathi News | Consolation to the employees on bulk honorarium working in the health department of the corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना दिलासा

वेतनातील तफावत दूर होणार: महापालिका आयुक्तांनी दिले संकेत ...

Coronavirus: नवी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण - Marathi News | Coronavirus: Navi Mumbai Municipal Corporation's laboratory completes the phase of ten thousand tests | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: नवी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण

मुंबईबाहेरील सर्वात मोठी प्रयोगशाळा : चोवीस तास तपासण्यांचे काम सुरू ...

Coronavirus: नवी मुंबईत कोरोनाच्या ८० टक्के चाचण्या निगेटिव्ह; मृत्युदर कमी करण्यात यश - Marathi News | Coronavirus: 80% of corona tests in Navi Mumbai are negative; Success in reducing mortality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: नवी मुंबईत कोरोनाच्या ८० टक्के चाचण्या निगेटिव्ह; मृत्युदर कमी करण्यात यश

नवी मुंबईकरांना दिलासा, पाच महिन्यांत साडेतीन लाख नागरिक क्वारंटाइन ...

कोरोनाच्या संकटात ३८ कोटींची उधळपट्टी; ठेकेदार, अधिकाऱ्यांचे संगनमत - Marathi News | Rs 38 crore wasted in Corona crisis; Conspiracy of contractors, officers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोनाच्या संकटात ३८ कोटींची उधळपट्टी; ठेकेदार, अधिकाऱ्यांचे संगनमत

विजेचे खांब बदलण्यासाठी प्रस्ताव, कोरोनामुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. एप्रिलपासून जीएसटीचे अनुदानही महापालिकेला मिळालेले नाही. अशा परिस्थितीतही महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत दहा कोटीपेक्षा अधिक खर्च केला आहे. ...

नवी मुंबईत पुन्हा निवडणुकांचे वेध; इच्छूक उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढविला - Marathi News | Re-election in Navi Mumbai; Interested candidates increased contact with voters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत पुन्हा निवडणुकांचे वेध; इच्छूक उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढविला

नेत्यांनी अहवाल मागविले; सुरक्षेविषयी चाचपणी सुरू ...

Coronavirus: उपलब्ध बेड्सची माहिती आता एका क्लिकवर; रिअल टाइम अपडेट डॅशबोर्ड कार्यान्वित - Marathi News | Coronavirus: Information on available beds now with one click; Real time update dashboard enabled | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: उपलब्ध बेड्सची माहिती आता एका क्लिकवर; रिअल टाइम अपडेट डॅशबोर्ड कार्यान्वित

शहरात नवीन रुग्णांसाठी बेड्स कमी पडू नयेत, यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ...