लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News

नवी मुंबईचा महापौर महाविकास आघाडीचाच होणार, विजय नाहटा यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Navi Mumbai Mayor Mahavikas will be in the lead, said Vijay Nahta | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईचा महापौर महाविकास आघाडीचाच होणार, विजय नाहटा यांनी व्यक्त केला विश्वास

Navi Mumbai News : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये आघाडीचीच सत्ता येणार असून, महापौर महाविकास आघाडीचाच होणार असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते तथा पर्यावरण समाघात प्राधिकरणाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय नाहटा यांनी व्यक्त केला. ...

पालिकेने केला बाजार समितीत प्लॅस्टीक साठा जप्त, ४० हजार रुपये दंड वसूल - Marathi News | NMMC confiscates plastic stocks in Kela Bazar Samiti, collects fine of Rs 40,000 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिकेने केला बाजार समितीत प्लॅस्टीक साठा जप्त, ४० हजार रुपये दंड वसूल

plastic ban : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या पथकाने पहाटे छापा टाकला. मार्केटमधून ८०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या असून, ४० हजार रुपये दंड वसूल केला आहे.  ...

स्वच्छ भारत अभियानाचा घणसोलीत फज्जा; गावठाणात भरलेल्या अवस्थेत कचराकुंड्या - Marathi News | Swachh Bharat Abhiyan's Ghansolit Fajja; Garbage bins in the village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छ भारत अभियानाचा घणसोलीत फज्जा; गावठाणात भरलेल्या अवस्थेत कचराकुंड्या

घणसोली विभागाच्या स्वच्छता अधिकाऱ्यांनी घंटागाडीची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर लक्ष देणे आवश्यक आहे. ...

फ्लॅश मॉबमधून स्वच्छ सर्वेक्षणाविषयी जनजागृती; महानगरपालिकेचा उपक्रम - Marathi News | Public awareness about clean surveys from Flash Mob; Corporation undertaking | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फ्लॅश मॉबमधून स्वच्छ सर्वेक्षणाविषयी जनजागृती; महानगरपालिकेचा उपक्रम

स्वच्छतेच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ...

नवी मुंबई महापालिकेची वेबसाईट हॅक - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation website hacked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबई महापालिकेची वेबसाईट हॅक

नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट हॅक झाल्याची घटना बुधवारी घडली. संध्याकाळच्या सुमारास काहींना वेबसाईट वर "सोनिक" चे संदेश दिसू लागले. ...

नवी मुंबई भाजपात गळती सुरूच; जुईनगरमधील नगरसेविका राष्ट्रवादीमध्ये - Marathi News | Navi Mumbai BJP continues to leak; Corporator in Juinagar in NCP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई भाजपात गळती सुरूच; जुईनगरमधील नगरसेविका राष्ट्रवादीमध्ये

१४ जणांनी सोडला पक्ष ...

नवी मुंबई महापालिकेच्या ४३ शाळांत मुख्याध्यापक नसल्याचे चित्र; आरटीआयअंतर्गत उघड - Marathi News | Picture that there is no headmaster in 43 schools of NMC; Revealed under RTI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेच्या ४३ शाळांत मुख्याध्यापक नसल्याचे चित्र; आरटीआयअंतर्गत उघड

शिक्षणावर होतोय केवळ १.२ टक्के खर्च ...

'धक्के पे धक्का'!; भाजपला लागली 'मेगा गळती', आणखी एक नगरसेविका राष्ट्रवादीच्या वाटेवर - Marathi News | Corporator tanuja madhavi joined ncp in the presence of sharad pawar in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'धक्के पे धक्का'!; भाजपला लागली 'मेगा गळती', आणखी एक नगरसेविका राष्ट्रवादीच्या वाटेवर

तत्पूर्वी, भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड  यांनी 5 जानेवारीला राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...