प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने संमत केला आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव मांडला होता. ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये १६२२ युनिट सुरू आहेत. येथील उद्योजकांना भूखंड खरेदी-विक्री, भाडेकरार, कर्जतारण व इतर कामे करण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये जावे लागते. ...
लस खरेदीसाठी १ कोटी तर उर्वरित ५० लाख ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी विनियोग करावा, अशा आशयाचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने लवकरच येथे पोर्टेबल ऑक्सिजन जनरेशन प्लँट देखील उभारण्यात येणार असून, त्याद्वारे हे केंद्र पूर्णपणे स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं. ...