जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
नवी मुंबई महानगरपालिका FOLLOW Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेस क्लबने स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटन हा संदेश प्रसारासाठी नवी मुंबई ते हंपी-बदामी-चिकमंगलूर- हडेबडी-गोवा अशी रस्तेमार्गे अभ्यास सहल आयोजित केली आहे. ...
महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ...
या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. ...
नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती करण्यात आली आहे. ...
या महापालिकेची निवडणूक गेल्या अडिच वर्षांपासून झालेली नाही. चार वेळा ती पुढे ढकलली गेली आहे. यामुळे धोरणात्मक निर्णयांअभावी शहराचा विकास रखडला आहे. याबाबत. नागरिकांकडून राजकिय पक्षाच्या नेत्यानाच विचारणा करण्यात येत असल्याने ते पुरते वैतागले आहेत. ...
भारत सरकारचे २०२५ पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट ...
नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मनपा मुख्यालयात अर्थसंकल्प सादर केला. ...
नवी मुंबई पहिल्या, ठाणे दुसऱ्या तर केडीएमसी तिसऱ्या नंबरवर ...