लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News

नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी १२३ कोटी, नवी मुंबई पालिकेकडून ९६ ठेकेदारांची नियुक्ती - Marathi News | 123 crore for the cleanliness of Navi Mumbai city, appointment of 96 contractors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी १२३ कोटी, नवी मुंबई पालिकेकडून ९६ ठेकेदारांची नियुक्ती

सद्य:स्थितीमध्ये रस्ते सफाई व पावसाळापूर्व गटार सफाईचे काम ९१ ठेकेदारांकडून करून घेतले जात आहे. या ठेकेदारांच्या कामाची मुदत मार्च २०२० मध्ये संपत आहे. यामुळे नवीन ठेकेदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ...

नवी मुंबईच्या महासभेत डेब्रिजच्या गुन्ह्याचे पडसाद; पक्षपाती कारवाईचा आरोप - Marathi News | Debridge's crime scene at Navi Mumbai General Assembly; Accusation of biased action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईच्या महासभेत डेब्रिजच्या गुन्ह्याचे पडसाद; पक्षपाती कारवाईचा आरोप

स्थायी समिती सभापतींची चौकशीची मागणी; मृत व्यक्तींच्या नावानेही काढली नोटीस ...

एनएमएमटीकडे ४० सीएनजी बसेस; केंद्र शासनाच्या योजनेतून होणार खरेदी - Marathi News | NMMT has 3 CNG buses; Procurement will be done through Central Government scheme | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनएमएमटीकडे ४० सीएनजी बसेस; केंद्र शासनाच्या योजनेतून होणार खरेदी

बसेसची खरेदी ठेकेदार करणार असून महापालिका प्रतिकिलोमीटर ५०.४८ रुपये प्रमाणे त्यांना मोबदला देणार आहे. ...

दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्रिसदस्यीय समिती; सिडकोचा निर्णय - Marathi News | A three-member committee for questions of project victims in ten villages; CIDCO's decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्रिसदस्यीय समिती; सिडकोचा निर्णय

विमातळबाधितांच्या मागण्यांचा होणार निपटारा ...

कोपरखैरणे खाडी परिसरात अनधिकृत झोपड्यांचे पेव; महापालिकेसह वनविभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Unauthorized huts in the Koparkheran Bay area; Forest department neglect with the municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणे खाडी परिसरात अनधिकृत झोपड्यांचे पेव; महापालिकेसह वनविभागाचे दुर्लक्ष

कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे ...

विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा मुक्काम मोर्चा; सिडको भवनसमोर २३ दिवस आंदोलन - Marathi News | Airport-bound project lodging front; 3 day agitation in front of CIDCO building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा मुक्काम मोर्चा; सिडको भवनसमोर २३ दिवस आंदोलन

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ...

जनसायकलचा मुक्काम सोसायट्यांत; इलेक्ट्रिकल बाइकचा गैरवापर - Marathi News | Public Bicycle Standing Societies; Abuse of electrical bikes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जनसायकलचा मुक्काम सोसायट्यांत; इलेक्ट्रिकल बाइकचा गैरवापर

सायकल आणि ई-बाइकसाठी शहरात ठिकठिकाणी स्टॅण्ड बनविण्यात आले असून वापर झाल्यावर पुन्हा जवळील स्टॅण्डवर उभ्या करायच्या आहेत ...

नवी मुंबई महापालिकेत होणार भाजपा-मनसे युतीचा शुभारंभ?; महाविकास आघाडीचंही ठरलं - Marathi News | BJP-MNS to launch new alliance in Navi Mumbai Municipal Corporation? Maha Vikas Aghadi seats Sharing final | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेत होणार भाजपा-मनसे युतीचा शुभारंभ?; महाविकास आघाडीचंही ठरलं

महापालिका निवडणुकीत जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार असेल तर भाजपाला एखाद्या मित्रपक्षाची गरज भासणार आहे. ...