लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

वसुंधरा वाचविण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज - प्रा. एच. एम. देसरडा - Marathi News | Need to change lifestyle to save Earth - Pra. H. M. Dissarada | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वसुंधरा वाचविण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज - प्रा. एच. एम. देसरडा

अकोला : वसुंधरेला पर्यायानेच मानवतेला व शेतकर्‍याला वाचविण्यासाठी ‘समता मुलक शाश्‍वत विकास मार्ग’ स्वीकारण्याची गरज आहे. यासाठी चंगळवादी जीवनशैलीचा त्याग करावा लागेल व निसर्गानुकूल जीवनशैलीचा स्वीकार केला. जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा स्रोत विकसित के ...

मुंबई १६ अंशांवर, दिल्ली ५, अहमदनगर ७ आणि मुंबई १६ अंशांवर - Marathi News |  Mumbai 16 degrees, Delhi 5, Ahmednagar 7 and Mumbai 16 degrees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई १६ अंशांवर, दिल्ली ५, अहमदनगर ७ आणि मुंबई १६ अंशांवर

उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यानच महाराष्ट्रही थंडीने गारठून गेला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारत दाट धुक्यात हरविला असतानाच गुरुवारी दिल्लीचे किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ...

अकोल्यात ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद - Marathi News | Akola: Three-day Vidarbha Environment Council from today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद

अकोला : निसर्गकट्टा व सामाजिक वनीकरण विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ जानेवारीदरम्यान २४ वी विदर्भ पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. मंगरुळपीर मार्गावरील खडकी परिसरातील जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब येथे आयोजित करण्यात आलेल्या या ...

नववर्षाची सुरुवात थंडीने, मुंबई १५ अंशांवर - Marathi News |  New year begins with cold, Mumbai 15 degrees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नववर्षाची सुरुवात थंडीने, मुंबई १५ अंशांवर

उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असतानाच राज्यातही कमालीची थंडी पडली आहे. विशेषत: मागील आठवड्याभरापासून राज्यात थंडीची लाट असून, मुंबईतही खाली घसरलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकरही चांगलेच गारठले आहेत. ...

उपराजधानी गारठली; २४ तासात ३ अंशांची घट - Marathi News | Nagpur shivers; Temperature decrease of 3 degrees in 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानी गारठली; २४ तासात ३ अंशांची घट

हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात पारा ३ अंशांनी घसरला असून तापमान ७.८ अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक थंड राहिले. ...

पृथ्वी ४ जानेवारीला सूर्यापासून किमान अंतरावर; खगोलीय घटना - Marathi News | Earth on January 4 at a minimum distance from the Sun; Astronomical event | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पृथ्वी ४ जानेवारीला सूर्यापासून किमान अंतरावर; खगोलीय घटना

येत्या ४ जानेवारी रोजी पृथ्वी आणि सूर्याचे अंतर १४.७१ कोटी किलोमीटर राहील. सूर्य पृथ्वीच्या जवळ असण्याच्या या खगोलीय घटनेला उपसूर्य असे म्हणतात. ...

सिगलचे थवे मुंबईत आले - Marathi News | Sigal swells came to Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :सिगलचे थवे मुंबईत आले

मुंबई - थंडीचा कडाका वाढल्याबरोबर सिगल या परदेशी पक्ष्यांचे थवे मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आलेल्या सिगल पक्ष्यांचा टिपलेला व्हिडिओ. (व्हिडिओ - दत्ता खेडेकर) ...

संयुक्त राष्ट्र पर्यावरणाच्या नियमन मंडळात वाशिमच्या 'युवी' सोसायटीला स्थान! - Marathi News | Location of the UV Society of the United Nations Environment Management Board in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संयुक्त राष्ट्र पर्यावरणाच्या नियमन मंडळात वाशिमच्या 'युवी' सोसायटीला स्थान!

वाशिमच्या युनिव्हर्सल व्हर्सटाईल सोसायटीस  (युवी) संयुक्त राष्ट्र पर्यावरण नियमन मंडळाचा निरीक्षक हा अमूल्य दर्जा मिळाला असून त्या संदर्भात अधिकृत पत्र संस्थेस प्राप्त झाले, अशी माहिती संस्थाध्यक्ष नारायण सोळंके यांनी बुधवारी 'लोकमत'ला दिली. ...