यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. ...
निसर्गाचा असाच एक चमत्कार मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाहायला मिळाला असून, शेतकºयाने लागवड केलेल्या काकडीच्या वेलीवर लागलेल्या काकडीवरच चक्क पान उगवल्याचा प्रकार येथे घडला आहे. ...
तुमसर तालुक्यांतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी वनविभागात वेगवेगळ्या तीन गावात रस्त्याच्या कडेला पिवळा पळस बहरल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे. ...
आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत. ...
गोविंदनगर येथील अनमोल प्राइड अपार्टमेंटलगत असलेले झाड धोकादायक झाले असून, याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागत आहे. ...