निळसर चक्रदळ अदृष्य होताना मन उगाच काहुरते. चांदण्यांना पारपत्र मिळते मग आकाशाच्या फलाटावर यायला. टिमटिमत्या प्रकाशाला घेऊन त्या लाजत मुरडत येतात. काही मात्र अजिबात लाजत नाहीत.. ...
अभोणा : निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधत येथील निसर्ग प्रेमींनी आपल्या चिमुकल्यांसह एकत्र येत अभोणे नजीकच्या कुंडाणे परिसराच्या डोंगरमाथ्यावरील माळरानात मोह, वेळू, चिंच, आवळा, सिसव आदि विविध प्रजातिच्या झाडांसह सुमारे ६०० सीताफळ बियांचे रोपण केले. ...
एरंडगाव : नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या देवदरी येथे पुरातन श्री महादेव मंदिर असल्याने श्रावणात भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसह पर्यटकांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ...
उपयोगासाठी अतिदोहन झाल्याने वनस्पतींच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील १६० ते १६६ प्रजातींच्या वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ...