फुलपाखरे जैवविविधतेमधील महत्त्वाचा भाग आहेत. चतुर, सरडे, कोळी, माशा, पक्षी यांचे ते खाद्य आहे. परागीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. या फुलपाखरांचा अभ्यास व्हावा, त्यांचा अधिवास सुरक्षित व्हावा यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. ...
जागतिक वारसास्थळ तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असलेल्या कास पुष्प पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी पर्यटनासाठी खुला होत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने सर्वत्र पर्यटनस्थळं बंद आहेत. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच ...