National register of citizens, Latest Marathi News
आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे. Read More
माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने संसदेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पारित केले आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. या विधेयकामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार वामनरा ...
येथील आझाद मैदानात एनआरसीविरोधात आंदोलन करण्यात आले. देशभरातील मूलभूत प्रश्नांना बगल देत धर्माच्या नावावर देशात दुफळी निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. राज्य घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का देण्याचे काम या कायद्याने केले आहे. भारतातील सर्व नागरिकांना सम ...
केंद्र शासनाने नागरिकत्व कायदा आणल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. पुण्यामध्येही पुरोगामी संघटनांसह मुस्लिम समाजाने आंदोलनाद्वारे आपला निषेध नोंदविला आहे. परंतू, ‘एनआरसी-सीएए’मुळे धास्तावलेल्या मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी ...
सामूहिक राजीनामे अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, असे प्रदेश सचिव इमरान चौधरी सांगितले. ...