लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनआरसी

एनआरसी, मराठी बातम्या

National register of citizens, Latest Marathi News

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.
Read More
बांग्लादेशी घुसखोरांची यादी द्या त्यांना परत बोलावू; परराष्ट्रमंत्री मोमेन यांचं भारताला आवाहन  - Marathi News | Bangladesh Asked India To Provide List Of Illegal Bangladeshis; Foreign Minister Momen's appeal to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेशी घुसखोरांची यादी द्या त्यांना परत बोलावू; परराष्ट्रमंत्री मोमेन यांचं भारताला आवाहन 

बांग्लादेशातून कोणी नागरिक अवैधरित्या भारतात घुसला असेल तर त्या लोकांची यादी आम्हाला द्या असं आम्ही नरेंद्र मोदी सरकारला कळविले आहे ...

‘सीएए’ अन् ‘एनआरसी’ला विरोध म्हणजे देशद्रोह कसा? - Marathi News |  How the opposition to 'CAA' and 'NRC' is called treason? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीएए’ अन् ‘एनआरसी’ला विरोध म्हणजे देशद्रोह कसा?

सरकारच्या एखाद्या निर्णयाला विरोध केला तर देशद्रोह कसा होतो अन् समर्थन केले तर देशभक्त कसे ठरतो, असा प्रश्न रविवारी अकोल्यात झालेल्या चर्चासत्रात उपस्थित करण्यात आला. ...

तिहेरी तलाक, कलम ३७०, कॅबनंतर पुढे काय?; मोदी-शहा करू शकतात मोठा धमाका - Marathi News | after citizenship amendment bill pm narendra modi home minister amit shah to work on uniform civil code | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक, कलम ३७०, कॅबनंतर पुढे काय?; मोदी-शहा करू शकतात मोठा धमाका

सात महिन्यांमध्ये तीन महत्त्वाकांक्षी आश्वासनं मार्गी लावल्यानंतर अमित शहांचं नवं लक्ष्य निश्चित ...

'मागची 5 वर्षं आधार लिंक करण्यात गेली; आता पुढची 5 वर्षं जन्मदाखले मिळवण्यात जातील' - Marathi News | kanhaiya kumar hits out at modi government over citizen amendment bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मागची 5 वर्षं आधार लिंक करण्यात गेली; आता पुढची 5 वर्षं जन्मदाखले मिळवण्यात जातील'

Citizen Amendment Bill : नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन मोदी सरकार लक्ष्य ...

झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा - Marathi News | Jharkhand Elections: Will Pick Out Every Infiltrator By 2024, Warning of Union Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

२०२४ पर्यंत देशभरात एनआरसी लागू केली जाणार आहे. ...

NRC च्या धर्तीवर राज्यात SRC लागू करा; स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मनसेची मागणी  - Marathi News | MNS Demands NRC Like Move For States, Calls It 'SRC' Says Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NRC च्या धर्तीवर राज्यात SRC लागू करा; स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मनसेची मागणी 

मात्र मनसे नेत्याने केलेल्या या मागणीमुळे राज्यातील नागरिकांची नोंदणी भूमिपुत्र म्हणून होणं शक्य आहे का? ...

बंगालमध्ये NRC लागू होऊ देणार नाही, ममता बॅनर्जी अमित शाहांवर निशाणा - Marathi News | Amit Shah says NRC applies across India, Mamata Banerjee says not in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये NRC लागू होऊ देणार नाही, ममता बॅनर्जी अमित शाहांवर निशाणा

एनआरसीच्या मुद्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार? - Marathi News | Will 90 percent of citizens in NRC survey be disqualified? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार?

जनजागृती कार्यक्रमातून आवश्यक कागदपत्रे नसल्याचे उघड ...