राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी एक समिती नेमण्यात येते ज्यामध्ये नि:पक्षपातीपणाने विजेते निवडले जातात. या समितीममध्ये नावाजलेले चित्रपट निर्माते,दिग्दर्शक आणि कलाविश्वातील काही चेह-यांचा समावेश असतो. ...
कोणाचे नशीब केव्हा बदलेल, हे सांगता येत नाही. असाच प्रसंग भोकरदन तालुक्यातील नळणी येथील अविनाश संपत कोलते या तरुणाच्या बाबतीत घडला तो दिग्दर्शकाच्या एका फोनमुळे ! त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या ‘भोंगा’ चित्रपटात काम करण्याची ...
‘अंधाधुन’चा अभिनेता आयुषमान खुराणा आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा विकी कौशल या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
संपूर्ण भारतीय कलाविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत मानाच्या 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ‘भोंगा’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे. ...