राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, मराठी बातम्या FOLLOW National film awards, Latest Marathi News
68th National Film Awards:राष्ट्रीय पुरस्कार दोन विभागांमध्ये दिले जातात. त्यानुसार, त्यांच्या बक्षिसाचं स्वरुपदेखील वेगवेगळं असतं. ...
आज १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. ...
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी सलील कुलकर्णींना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
आलिया भटला 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा कधी, कुठे पाहता येईल हे आज आपण जाणून घेऊयात. ...
'आजपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या, चित्रपटाच्या रिहर्सल्स(तालमी) केल्या...पण...' सलील कुलकर्णींची पोस्ट ...
तमाशात काम करून उदरनिर्वाह ...
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेड सारख्या छोट्या गावातून शेखर रणखांबे आज राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचले आहेत. ...